संवाद गरजेचा का आहे – भाग १
(Why The Conversation Is Necessary – Part 1)
संवाद हे एक अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. पण संवाद म्हणजे केवळ गप्पा मारणे नव्हे, तर संवाद म्हणजे एकमेकांना नीट समजून घेणे. संवादामुळे माणसांतील प्रेमाचे नाते अधिक घट्ट होते. संवाद गरजेचा का आहे, याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ८ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥
Permalink
Really bapu, this pravachan is an eye opener to all of us as we do not find time for our own family members, ambadnya