Sadguru Aniruddha Bapu

Post related to topic - vishwas

स्तुति-प्रार्थना (Stuti-Prarthana) - Aniruddha Bapu‬ Hindi‬ Discourse 01 Jan 2015

स्तुति-प्रार्थना (Stuti-Prarthana) - Aniruddha Bapu‬ Hindi‬ Discourse 01 Jan 2015

Stuti-Prarthana - भगवान सर्वसमर्थ हैं, भगवान सर्वगुणसंपन्न हैं, इस तरह भगवान पर विश्वास जाहिर करके उनसे प्रार्थना करनी चाहिए। इसे ही स्तुति-प्रार्थना कहते हैं।

श्रीश्वासम् आणि श्वास (The Shreeshwasam And The Breathing) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 21 May 2015

श्रीश्वासम् आणि श्वास (The Shreeshwasam And The Breathing) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 21 May 2015

(The Shreeshwasam And The Breathing) श्रीश्वासम् उत्सवामध्ये आपण आपल्या श्वासाचे चारही भाग मूषक चित्रित करून मूलाधारचक्राचा अधिष्ठाता असणार्‍या मूलार्कगणेशाच्या चरणी अर्पण केले. या उत्सवात सामील होऊ न शकलेले किंवा यानंतरच्या काळात श्रीश्वास घेऊ इच्छिणारे यांच्यासाठी त्यांच्या त्रिविक्रम आणि आदिमातेवरील विश्वासाद्वारे हे कार्य आपोआप होईल.

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ८ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 8) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ८ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 8) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - ज्ञानरूपी सुवर्ण आणि खरे सुवर्ण भारताकडे होते. हिरण्यवर्णा आदिमातेचा वर्ण सुवर्णवर्ण आहे असे श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत म्हटले आहे.

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ७ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 7) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ७ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 7) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - आदिमातेचा वर्ण सुवर्णवर्ण आहे असे श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत म्हटले आहे. सुवर्णाचे महत्त्व काय आहे हे सांगताना आयुर्वेद म्हणतो की सुवर्ण हे सर्व प्रकारच्या विषांचा नाश करणारे औषध आहे.

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ६ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 6) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ६ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 6) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - आदिमातेला आणि जातवेदाला प्रत्येक जिवाच्या उन्नयनाची काळजी आहे, माझ्या कल्याणाची काळजी त्यांना आहेच.

Latest Post