घोरकष्टोद्धरण स्तोत्र – पठणाचे महत्व (The Importance Of Chanting The Ghorakashtoddharan Stotram) – Aniruddha Bapu
परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ जुलै २०११ च्या मराठी प्रवचनात ‘घोरकष्टोद्धरण स्तोत्र – पठणाचे महत्व’ The Importance Of Chanting The Ghorakashtoddharan Stotram याबाबत सांगितले, ते आपण खालील व्हिडिओत पाहू शकता. वरील व्हिडिओचे शब्दांकन पुढिलप्रमाणे आहे- सद्गुरु एवढे प्रेम कोणीही करत नाही आणि करूही शकत नाही. प्रत्येकाची मर्यादा कितीही वाढत गेली, तरीही ती मर्यादितच आहे, पण फक्त तो परमेश्वरच एकमेव अमर्याद आहे. हे सदगुरुतत्त्व कुठेही खंडित नाही, ते निर्गुण