श्रीसूक्तावरील प्रवचनासंबंधीची सूचना (Announcement Regarding The Discourses On Shree-Suktam) – Aniruddha Bapu Marathi Discourse 26 Feb 2015

श्रीसूक्तावरील प्रवचनासंबंधीची सूचना
(Announcement Regarding The Discourses On Shree-Suktam)
श्रीहरिगुरुग्राम येथे गुरुवार दिनांक १२ मार्च २०१५ रोजी ‘श्रीश्वासम्’बद्द्ल सद्‍गुरु श्री अनिरुद्ध म्हणजेच बापू स्वत: माहिती देणार आहेत. त्याचबरोबर त्यापुढील गुरुवारपासून बापू ‘श्रीसूक्ता’वर (Shree-Suktam) बोलण्यास सुरुवात करणार आहेत हेदेखील बापुंनी सांगितले. श्रीसूक्तात पवित्र, शुभ, मंगल असे सर्व काही आहेत. श्रीसूक्ताचा महिमा सांगून श्रीसूक्तावरील प्रवचनासंबंधीची सूचना सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २६ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात दिली, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

Related Post

1 Comment


  1. The meaning of shreesukta that actually is written for shree lakshmi mata in rigved but was sung by her in glory of aadimata mahishasurmardini I.e. our mothi aai, will be unfolded by p.p. bapu at shgg today, really friends don’t miss this golden opportunity, I am ambadnya dad for this wonderful gift, love you dad

Leave a Reply