तुमच्या रांगेत तुम्ही एकटेच आहात
(You Are Alone In Your Queue )
सद्गुरुतत्त्वाकडे प्रत्येकाची रांग वेगळी असते, कुणीही कुणाच्या रांगेत घुसू शकत नाही. सद्गुरुतत्त्वाने तुम्हाला दिलेले कुणीही चोरू शकत नाही. म्हणूनच श्रद्धावानाने तुलना करू नये, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥