लौकिक अंतरापेक्षा दोन माणसांच्या मनांमधील अंतर किती आहे, ही गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. मनुष्य ज्याच्यावर प्रेम करतो, ती व्यक्ती मनाच्या जवळ असल्याने त्या व्यक्तीशी तो मृदु आवाजात बोलतो; तर ज्याच्यावर तो रागवतो त्याच्यापासून मनाने दूर गेल्यामुळे, मानसिक अंतर वाढल्यामुळे तो त्याच्याशी ओरडून बोलतो. याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी (Aniruddha Bapu) गुरुवार दि. १३-०३-२०१४ रोजीच्या प्रवचनात विशद केले. आपण या व्हिडियोत ते पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥