Why are the Vishnu and Shiv forms different, reveals Aniruddha Bapu

reveals

In this video from the Pravachan dated 28th February 2008, Sadguru Aniruddha (Bapu) reveals why the two forms of the Parmatma, Vishnu and Shivshankar (Lord Shiva), despite being the same, are separate and distinct at the same time. While also talking about importance of Mahashivratri, Bapu tells us how the Shivshankar form is active in our lives.

दि. २८ फेब्रुवारी २००८ च्या ह्या प्रवचनात सद्गुरु अनिरुद्ध (बापू), विष्णू आणि शिवशंकर ही एकाच परमात्म्याची रूपे असूनही वेगळी कशी आहेत, ते समजावून सांगत आहेत. त्याचबरोबर महाशिवरात्रीचे महत्त्व सांगताना, हे शिवशंकर रूप कसे आमच्या जीवनात सक्रिय असते, ते बापू समजावून सांगतात.

|| हरि: ॐ || ||श्रीराम || || अंबज्ञ ||

॥ नाथसंविध् ॥