Hari Om.
रामनवमीचे videos बघतांना परत चार दिवस मागे गेलो आणि रामनवमीच्या उत्सवाचे सगळे क्षण डोळ्यसमोर आले. बापूंचे खूप छान दर्शन झालेले आठवले, thanks to croud control team . प्रसादालय मधील प्रसाद तर अत्युत्तमच होता आणि विशेष म्हणजे सर्वांना पोटभरून मिळत होता, तसेच parcel ची व्यवस्था पण छान होती.
Permalink