मोकळ्या वेळाचा सदुपयोग स्तोत्र-मन्त्र पठणासाठी करावा – भाग 3
(Utilize Your Free Time In Chanting Stotras-Mantras – Part 3)
परमार्थामध्ये मानव ज्या काही चांगल्या गोष्टी शिकतो, त्या विसरून न जाता त्याने त्यांचा उपयोग करत रहायला हवा. काही अडचण आल्यावर मानव काही उपासना करतो, पण मानवाने काहीही अडचण वा इतर कारण नसताना आवडणार्या स्तोत्र-मन्त्राचा जप करण्यास काय हरकत आहे? विनाशर्त अकारण उपासना करण्याचे महत्त्व काय आहे, याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २६ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥
Permalink
Yes bapuraya, we can especially use our travelling time for chanting mantras and stotras and get the positive vibrations from it