मोकळ्या वेळाचा सदुपयोग स्तोत्र-मन्त्र पठणासाठी करावा- भाग १ (Utilize Your Free Time In Chanting Stotras-Mantras- Part 1) - Aniruddha Bapu Marathi Discourse 26 Feb 2015

मोकळ्या वेळाचा सदुपयोग स्तोत्र-मन्त्र पठणासाठी करावा - भाग १ (Utilize Your Free Time In Chanting Stotras-Mantras- Part 1) मोकळ्या वेळेत काय करायचे असा प्रश्न अनेक माणसांना भेडसावतो. नोकरी-व्यवसायानिमित्त कराव्या लागणार्‍या प्रवासात मिळणारा किंवा अन्य कारणांनी मिळणारा मोकळा वेळ फुकट न घालवता त्या काळात पवित्र मन्त्र, स्तोत्र यांचा जप करणे सर्वथा श्रेयस्कर आहे, याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २६ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥