एकमेकांना समजून घ्या
( Try To Understand Each Other )
घरात भांडण झाले तरी भांडणार्या व्यक्तीने हे लक्षात ठेवले पाहिजे की जरी मतभेद असले तरी आपल्या माणसाशी झाले आहेत, त्यात कटुता येऊ देऊ नका. मुलांशी, वडिलधार्यांशी संवाद साधा, घरच्यांना वेळ द्या. घरातील एकमेकांना समजून घेणे आवश्यक का आहे, याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ८ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥