एकाच वेळेस श्रध्दावानांसाठी तीन पावले टाकणारा श्री त्रिविक्रम त्रिविध देहावर कार्य करतो. प्रत्येकासाठी कार्य करणारा श्री त्रिविक्रम एकच कसा आहे. हे परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी(Aniruddha Bapu) गुरूवार दिनांक ६ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे स्पष्ट केले.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥