परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २० फ़ेब्रुवारी २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे त्रिविक्रमाचा अल्गोरिदम ( Trivikram’s algorithm ) आपल्या जीवनात सक्रिय होण्यासाठी श्रध्दावानाने नेहमी काही तरी चांगले नवीन करायला हवे. मग ते एखादी नवीन गोष्ट शिकणे असेल, नवीन प्रकारे आनंद देणे असेल किंवा घेणे असेल आणि महत्वाचे म्हणजे त्यासाठी वय ते कधीच आडकाठी बनत नाही आणि यामुळे श्रद्धावानाचे जीवन अधिकाधिक समृध्द होते. याबाबत बापुंनी सांगितले. जे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥