त्रिविक्रम ज्ञान देतो
(Trivikram Imparts Knowledge)
ज्ञान हे नेहमी बुद्धी, मन आणि कृती या तीन पातळ्यांवर प्रवाहित होणे आवश्यक असते. एखादी गोष्ट बुद्धीला पटली, तरी मनाला पटणे आणि कृतीत उतरणे हेसुद्धा महत्त्वाचे आहे. या तीनही पातळ्यांवर एकत्रितपणे ज्ञान प्रवाहित करणारा त्रिविक्रम (Trivikram) आहे. ज्ञानाच्या तीन पातळ्यांवर त्रिविक्रम (Trivikram) ज्ञान कसे देतो याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १८ जून २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥