प्रेममार्गाचा प्रवास
(The path of Love…)
माणसाला जेव्हा प्रेम मिळत नाही, ती गरीबी खूप मोठी आहे, जेव्हा माणसाला प्रेम करता येत नाही ते दारिद्र्य आहे. या वर्षामधे आपण प्रेममार्गाने प्रवास करूया कारण, आपल्याला त्याच्याकडून ते प्रेम अव्याहतपणे फुकट येत आहे, मग आम्हालाही थोडं तरी फुकट देता आलं पाहिजे. You are receiving it freely, so give it freely. याबद्दल सद्गुरु श्री अनिरुद्धांनी त्यांच्या २५ डिसेंबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥