अहंकार आणि स्वाभिमान यातील फरक
(The Difference Between Ego And Self Respect)
कोणी तुमचा स्वाभिमान ठेचत असेल, कुणी तुम्हाला न्यूनगंड देत असेल, तर अशा व्यक्तीपासून दूर रहा. माणसाने स्वत:चे आत्मपरीक्षण करून दुसरा व्यक्ती माझ्याशी कसा वागत आहे ते लक्षात घावे. स्वत:चे स्वत्व कधीही घालवू नका. अहंकार आणि स्वाभिमान यातील फरक ओळखून वागायला हवे, याबद्दल परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥