त्रिविक्रम मठ स्थापना – पुणे व वडोदरा
आई जगदंबा व सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या कृपाशिर्वादाने, श्रावणी सोमवारच्या मंगल दिनी, म्हणजेच दिनांक ३ सप्टेंबर २०१८ रोजी, पुणे व वडोदरा येथे स्थापन होणार्या त्रिविक्रम मठासाठी शंख, ताम्हन, पीतांबर, तीर्थपात्र व तसबिरी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथून देण्यात आल्या. अत्यंत भक्तिमय, प्रसन्न व जल्लोषपूर्ण वातावरणात, संस्थेचे महाधर्मवर्मन डॉ. योगींद्रसिंह व डॉ. विशाखावीरा जोशी यांच्या हस्ते या आध्यात्मिक गोष्टी त्रिविक्रम मठासाठी श्रद्धावानांकडे सुपूर्द करण्यात आल्या. ह्या सोहळ्यादरम्यान पुण्याहून सुमारे ६५ श्रद्धावान व वडोदरा येथून सुमारे