मॅनेजमेंटचा नवा मंत्र ( Jugaad – The new management mantra )
अधिकांश वेळेस आपण आपल्या रोजच्या कामांमध्ये इतके गुंतून गेलेले असतो की आपल्या क्षेत्रात व अगदी आपल्या आजू-बाजूच्या परिस्थीतीत काय बदल होत आहेत ह्याची दखल घ्यायची देखील आपाल्याला फूरसत होत नाही. आपण जरी आपल्या आसपासच्या परिस्थीतीबद्दल सजग नसलो तरी बापू त्यांच्या श्रध्दावान मित्रांसाठी कायम़च वास्तवाचे भान राखून सजग असतात. ह्याच सजगतेतून बापूंनी जुलै २०१२ मध्ये स्वत: दोन सेमीनार कंडक्ट केले व त्यापाठी होते त्यांचे अथक परिश्रम व अभ्यास. या सहस्त्रकाच्या पहिल्या