बापूंची (अनिरुध्दसिंह) तपश्चर्या – २ ( Bapu’s Aniruddhasinh’s penance 2)
बापूंच्या (अनिरुद्धसिंह) तपश्चर्येचा दुसरा खंड म्हणजे ’उपासना खंड’. ही तपश्चर्या कशासाठी? याचं उत्तर उपासना शब्दातच आहे असं बापू (अनिरुद्धसिंह) म्हणतात. उप-आसन म्हणजे जवळ बसण्यासाठी. बापू (अनिरुद्धसिंह) पुढे सांगतात, ” मला कामाला लागायचं आहे; तुमच्या अधिक जवळ यायचं आहे; आणि जेवढी ही दरी कमी होईल तेवढाच मी तुमच्या जवळ येऊ शकेन. तुम्ही माझ्या जवळ येऊ शकता”. आता बापू (अनिरुद्धसिंह) आमच्यातलाच एक आहे ह्या प्रेमाच्या भावनेने स्विकारायचं; इच्छा असेल तर. पण मला तुमच्या