शताक्षी प्रसादम् के साथ ही एक कप हल्दीमिश्रित दूध का सेवन करना श्रद्धावानों के लिए यक़ीनन ही श्रेयस्कर
गुरुवार, दि. ६ मे २०१० रोजी श्रीहरिगुरुग्राम येथे “रामराज्य” ह्या विषयावर झालेल्या प्रवचनात सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी “शताक्षी प्रसादम्” हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला होता व ‘हा प्रसाद प्रत्येकाने नित्य प्राशन करावा’ असे सुचविले होते. हळद (हरिद्रा), मध, एक चतुर्थांश लसणाची पाकळी व ठेचलेली सूंठ यापासून हा प्रसाद तयार करावयाचा होता (लसणाच्या पाकळी ऐवजी आल्याचा छोटा तुकडा वापरला तरी चालेल असे स्पष्टीकरण नंतर दिले होते). शताक्षी प्रसादम्चे महत्त्व विषद करताना, शताक्षी