श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम् सेवा ( Shree Aniruddha Gurukshetram Seva )
श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम् सेवा रुद्रसेवा आज सोमवार, तोही श्रावणातला. दर सोमवारी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथे रुद्रसेवा असते. प्रत्येक श्रद्धावान या रुद्रसेवेमध्ये सहभागी होऊ शकतो. हा विधी चालू असताना इतर स्तोत्रांच्या व्यतिरिक्त ११ वेळा श्रीरुद्रपठण केले जाते व त्यावेळी प्रत्येक श्रद्धावान श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तीवर दुधाने अभिषेक करू शकतो आणि पूजनात सहभागी होऊ शकतो. ही मूर्ती बापूंच्या (अनिरुध्दसिंह) देवघरातील असून, दर गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे सर्व श्रद्धावानांच्या दर्शनाकरिता आणली जाते. श्रीहरिगुरुग्राम येथे नित्य उपासना झाल्यानंतर ह्याच