Hinduism

अल्बर्ट श्वाइत्झर आणि त्यांचे अथक परिश्रम (Albert Schweitzer and His hard work)  - Aniruddha Bapu Marathi Discourse 09 Oct 2014

अल्बर्ट श्वाइत्झर आणि त्यांचे अथक परिश्रम अल्बर्ट श्वाइत्झर ( Albert Schweitzer ) या थोर भगवद्‍भक्त असणार्‍या अशा शास्त्रज्ञाची अफाट कामगिरी सुविख्यात आहे. आफ्रिकेतील निबिड अरण्यात अनेक प्रकारची रोगराई आणि अनेक प्रकारची संकटे यांना तोंड देत तेथील गरजू आदिवासींसाठी त्यांनी अहोरात्र निरपेक्ष प्रेमाने काम केले. त्यांच्या परिश्रमाबाबतचा एक किस्सा सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०९ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितला, जो आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥

सक्रिय करमणुकीचे महत्त्व (Significance of Active Entertainment) - Aniruddha Bapu Marathi Discourse 09 Oct 2014

सक्रिय करमणुकीचे महत्त्व माणसाने करमणुकीसाठी उचित वेळ देणे गैर नाही. मनाला सक्रिय करमणुकीत, उदा. मैदानी खेळ वगैरेंमध्ये रमवण्याने मन अधिकाधिक समर्थ बनते आणि त्यात चुकीच्या गोष्टी शिरण्याची जागाच उरत नाही. माणूस जेव्हा निष्क्रिय करमणुकीत अडकतो तेव्हा त्याचे मन दुर्बल बनते. सक्रिय करमणुकीचे महत्त्व आणि आवश्यकता याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०९ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम

क्रोध ही भयाचीच अभिव्यक्ती आहे (Fear is expressed as Anger) - Aniruddha Bapu Marathi Discourse 09 Oct 2014

क्रोध ही भयाचीच अभिव्यक्ती आहे   माणूस जेवढा रागीट तेवढा अधिक भित्रा असतो. मानवाच्या बाह्यत: जेवढा क्रोध असतो, तेवढे भय ( Fear ) त्याच्या मनात असते. मानवी मन जेव्हा कुतर्काद्वारे पुढे काय होणार या कल्पनांमध्ये अडकते, तेव्हा त्यातून भय निर्माण होते आणि तेच क्रोधरूपात व्यक्त होते. प्रत्येक क्रोध हा भीतीतूनच उत्पन्न होतो, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०९ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू

नासै रोग हरै सब पीरा (Naasai rog harai sab peera) - Aniruddha Bapu Hindi Discourse 11 Sep 2014

नासै रोग हरै सब पीरा | मानव के भीतर रहने वाला ‘झूठा मैं’ उस मानव के मन में भय और भ्रम उत्पन्न करता है । मन को बीमारियों का उद्‍भवस्थान कहा जाता है । भय के कारण ही पहले मन में और परिणामस्वरूप देह में रोग उत्पन्न होते हैं । संतश्रेष्ठ श्री तुलसीदासजी द्वारा विरचित श्रीहनुमानचलिसा की ‘नासै रोग हरै सब पीरा’ इस पंक्ति में छिपे भावार्थ के बारे में

जय कपीस तिहुँ लोक उजागर - 2 (Jai Kapees Tihun Lok Ujaagar-2) - Aniruddha Bapu Hindi Discourse 11 Sep 2014

जय कपीस तिहुँ लोक उजागर | मन, प्राण और प्रज्ञा ये मानव के भीतर रहने वाले तीन लोक हैं । मानव के भीतर के इन तीनों लोकों का उजागर होना मानव का विकास होने के लिए आवश्यक होता है । इन तीनों लोकों को उजागर करने के हनुमानजी के कार्य के बारे में सद्गुरुपरम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू ने  अपने ११ सितंबर २०१४ के प्रवचन में बताया, जो आप

स्वार्थ (Swaarth)

स्वार्थ हा शब्द व्यवहारात नकारात्मक अर्थाने वापरला जातो. पण स्वार्थ या शब्दाचा खरा मूळ अर्थ ‘स्वत:चा पुरुषार्थ’ असा आहे. स्वार्थ शब्दाच्या खर्‍या अर्थाबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ११ सप्टेंबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

ब्राह्ममुहूर्ताचे महत्त्व - भाग २ (The Importance of Brahma Muhoorta- Part 2) - Aniruddha Bapu Marathi Discourse 31 March 2005

ब्राह्ममुहूर्ताचे महत्त्व  – भाग २ रोज ब्राह्ममुहूर्तावर उठून उपासना करणे ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य करावे, पण आजच्या धकाधकीच्या काळात सर्वांनाच हे करणे सहज शक्य होणार नाही, तरीही महिन्यातून एकदा तरी ब्राह्ममुहूर्तावर उठून उपासना करणे हे अचिन्त्य लाभ देणारे आहे. ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी आत्माराम साक्षीरूपात न राहता चेतन स्वरूपात आमच्या सत्प्रवृत्तीला प्रेरणा देतो, हे लक्षात घेऊन ही संधी साधली पाहिजे. ब्राह्ममुहूर्ताच्या महत्त्वाबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात

एएडिएम सेवा- अनन्त चतुर्दशी २०१४ (AADM Seva- Anant Chaturdashi 2014) - Aniruddha Bapu Marathi Discourse 11 Sep 2014

अनिरुद्धाज अ‍ॅकॅडमी ऑफ डिझॅस्टर मॅनेजमेंट (AADM)  के स्वयंसेवकों के द्वारा अनन्त चतुर्दशी, ८ सितंबर २०१४ को गणपति पुनर्मिलाप (विसर्जन) कार्यक्रम में की गयी सेवा की जानकारी सद्गुरु श्री अनिरुद्धजी ने यानी बापु ने दी l मुंबई में ६१ जगह और मुंबई के बाहर ५ शहरों में यह(AADM)  सेवा की गयी l इस सेवा में ४७४५ स्वयंसेवकों ने हिस्सा लिया, जिनमें ७१ मेडिकल्स स्वयंसेवकों का यानी डॉक्टर्स और पॅरामेडिकल्स का सहभाग

ब्राह्ममुहूर्त ही प्रार्थना करण्यासाठी उत्तम वेळ (The best time to pray is Brahma Muhoorta) - Aniruddha Bapu Marathi Discourse 31 March 2005

यज्ञाला संस्कृतमध्ये मख असे म्हणतात. मानवाने लक्षात घ्यायला हवे की राम मखत्राता आहेच, पण तो माझ्या जीवनात मखत्राता स्वरूपात प्रकटावा यासाठी मला मखकर्ता व्हायला हवे. रामप्रहरी राम घ्यावा म्हणजेच भगवंताचे नाम घ्यावे असे म्हणतात. ब्राह्ममुहूर्तावर नामस्मरण, प्रार्थना आदि करणे का महत्त्वाचे आहे याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

रामनाम सहज सोपे नाम (Ram Naam is Simple and Easy) - Aniruddha Bapu Marathi Discourse 31 March 2005

परीक्षेमध्ये ज्याप्रमाणे आधी जे प्रश्न सोपे आहेत ते सोडवले पाहिजेत, त्याप्रमाणे परमार्थातही सर्वांत सहजसोप्या असणार्‍या अशा रामनामापासून सुरुवात केली पाहिजे. हे सहज नाम म्हणजेच रामनाम घेता घेता सहजपणे सहज प्राणायाम घडेल आणि त्यातून रामनाम अधिक दृढ होईल. सहजनाम असणार्‍या रामनामाबद्दल आणि रामनामामुळे मिळणार्‍या सहजलाभांबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या  ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ