Govidyapitham

Aniruddha Gurukshetram

हरि ॐ, शनिवार, दि. ०७ मार्च २०२० को संस्था ने, फिलहाल दुनियाभर में तेज़ी से फ़ैल रहे कोरोना वायरस, “कोविद – १९” के सिलसिले में श्रद्धावानों को एक महत्त्वपूर्ण सूचना भेजी थी; जिसमें सावधानता और जागरूकता के उपाय के रूप में, हर गुरुवार श्रीहरिगुरुग्राम में होनेवाली और शनिवार को विभिन्न स्थानों पर उपासना केंद्रों में होनेवाली सामूहिक उपासना, अगली सूचना मिलने तक बंद रखने का निर्णय सूचित किया था। इसी

Biogas

गोविद्यापीठम्‌मधील ह्या दुधी भोपळ्यांचा आकार बघता, सेंद्रीय शेतीच्या आधारे काय साध्य होऊ शकते ह्याचा प्रत्यय येतो. ________________________________________________________________________________________________________ परसबाग हे मॉडेल तर शेतकरी त्याच्या अंगणातही करू शकतो, पण मुंबईसारख्या शहरात एका छोटयाश्या जागेत आपण शहरवासी सुद्धा हे मॉडेल उभारू शकतो इतके ते सोपे आहे. ________________________________________________________________________________________________________ गाईंच्या शेणापासून बायो गॅसचा यशस्वी प्रकल्पही गोविद्यापीठम्‌ येथे राबविला जात असून, ह्या बायो गॅसद्वारे संपूर्ण गोविद्यापीठम्‌मध्ये विद्युत पुरवठा करण्याची तरतूदही केली जाऊ शकते. ________________________________________________________________________________________________________ गाईंच्या शेणापासून

Livestock Farming by AIGV at Govidyapitham - Part 3

गाय ही “कामधेनू” का आहे हे गायीच्या अनेक उपयोगांमधून लक्षात येते. गोमूत्र, गायीचे शेण, गूळ आणि इतर काही गोष्टी एकत्र करून “जीवामृत” हे अनोखे द्रव्य तयार केले जाते जे खरंच जमिनीकरता संजीवनी आहे. ________________________________________________________________________________________________________   A2 प्रकारचे अत्यंत पौष्टिक आणि उपयुक्त दूध देणाऱ्या गीर जातीच्या गाईंचे गोविद्यापीठम्‌ येथे संगोपन केले जाते. ________________________________________________________________________________________________________  कुक्कुटपालनाचा उपक्रम तर त्यांच्या खाद्यावर अक्षरशः नगण्य खर्च करीत राबविण्याची किमया AIGVने केली आहे. ________________________________________________________________________________________________________ शेळीपालन ह्या किफायतशीर

AIGV

 “अजोला” (Azolla Cultivation) सारख्या अनोख्या आणि अत्यंत कमी खर्चात होणाऱ्या प्रकल्पामधून, आवश्यक आणि पौष्टिक चारा अगदी नगण्य खर्चात कश्या प्रकारे तयार करावा ह्याचे प्रशिक्षण यशस्वी प्रयोगांसहित दिले जाते.   ________________________________________________________________________________________________________ काहीही खर्च न करता एन-पी-के (N-P-K) पुरविणारे उपयुक्त खत कसे बनवावे, ह्याचे प्रशिक्षण देणे हा AIGV कोर्सचा एक महत्त्वाचा भाग आहे. ________________________________________________________________________________________________________ २०११ मध्ये आणलेलं हे रेडकू अगदी मरणासन्न असताना, त्यावेळी बापूंनी फक्त त्याला बघून सांगितलेल्या उपायांनी ते रेडकू आज

सेंद्रिय शेती, AIGV

हायड्रोपोनिक्स तंत्रातून १ कि. मक्याच्या बियांपासून 8 ते 9 कि. चारा अवघ्या सात दिवसांत तयार करता येतो आणि तयार केलेला चारा हा गुरांना अत्यंत आवश्यक खुराक पुरवतो. ____________________________________________________________________________________________________ हायड्रोपोनिक्स ह्या प्रगत तंत्राचा वापर करण्यासाठी इतरत्र लाखो रूपयांचे सेटअप लावले जात असताना, आपण गोविद्यापीठम्‌मध्ये काही हजारांमध्ये तेच तंत्रज्ञान यशस्वीपणे राबविले आहे. ____________________________________________________________________________________________________ पदरचे पैसे खर्च करून, बियाणे आणि खत विकत घेऊन, तात्पुरत्या फायद्यासाठी जमीन वैराण करण्यापेक्षा वेळीच सेंद्रिय शेतीकडे वळणे ही