ऑनलाईन बँकींगद्वारे देणगी देणे आता सर्वांसाठी खुले(Online donation Aniruddhadham)
काही दिवसांपूर्वीच सद्गुरू बापूंनी सर्व श्रध्दावानांच्या हीताकरीता व पवित्र स्पंदनांच्या अभिसरणाकरीत आळंदी येथेल होत असलेल्या पाहिल्या ’अनिरुद्ध धाम’ व त्याच्या रचने संबंधी माहिती दिली. त्याचबरोबर असहाय्य वृध्दांकरीता जुईनगर येथे होत असलेल्या पहिल्या ’इंस्टीट्यूट ऑफ जेरिअॅट्रीक्स् अॅन्ड रीसर्च सेंटर’ च्या कामाबद्दल व या दोन प्रकल्पांची व्याप्ती, कार्य व खर्चाबद्दल देखील प्रवचनादर्म्यान माहिती दिली. रामराज्याच्या प्रवचनात विस्तृत केल्याप्रमाणे कष्टकरी व गरीब शेतकर्यांच्या लाभाकरिता कर्जत – कोठींबे नजीक गोविद्यापीठम येथे राबविण्यात येणारा ’अनिरुद्धाज