वैश्विक वास्तव (The Universal Truth)
वैश्विक वास्तव (The Universal Truth) फोरमवर पोस्ट लिहिण्यासाठी येथे क्लिक करावे – https://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/topic/प्रारंभ–2/ `सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या (Shree Aniruddha) ‘तुलसीपत्र’ ह्या अग्रलेखमालिकेत आतापर्यंत बापूंनी (Bapu) अनेक विषयांचे विवेचन केलेले आहे. तुलसीपत्र-९९७ पासून एक वेगळ्याच आणि अद्भुत वाटाव्या अशा विषयाची सुरुवात झाली आहे. तुलसीपत्र-९९६ मध्ये मूषक हा श्रीगणपतीचे वाहन म्हणून अनसूयामातेच्या आश्रमात सिद्ध होतो आणि देवीसिंह असणाऱ्या परमशिव, चण्डिकाकुल वाहने आणि नारदांसह कैलास शिखरावर जातो. त्रिपुरासुराशी होणाऱ्या युद्धाची तयारी म्हणून आदिमाता (Aadimata) महालक्ष्मी