कार्यकर्त्यांसाठी झालेल्या ’प्रेमयात्रा – न्हाऊ तुझिया प्रेमे’च्या स्क्रीनिंगवर प्रशांतसिंह तळपदे( Prashant Talpade on NTP) यांचा अभिप्राय
२६ मे २०१३ – न्हाऊ तुझिया प्रेमे या कार्यक्रमाच्या दिवशी पद्म्श्री डॉ. डी. वाय पाटील स्टेडियममध्ये प्रसादालयात सेवा असल्याने कार्यक्रम पूर्णपणे पाहता आला नाही. मात्र ९ जून रोजी श्रीहरीगुरुग्रामच्या प्रांगणात हा कार्यक्रम चुकलेल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी हा कार्यक्रम पुन्हा दाखविण्यात आला. बापू ज्याठिकाणी प्रवचन करतात त्या स्टेजवर त्या स्टेजच्याच आकाराएवढ्या भल्या मोठ्या LED Screen वर कार्यक्रम दाखविण्याची व्यवस्था केली गेली. पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत होता यासाठी प्रांगणात छप्पर बांधण्यात आले. चहा-कॉफी,