श्रीसूक्तम् मनाला स्पर्श करते (Shree Suktam touches the mind) – Aniruddha Bapu
परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘श्रीसूक्तम् हे मनाला स्पर्श करते’ (Shree Suktam touches the mind) याबाबत सांगितले. हे श्रीसूक्तम् (Shree Suktam) मनाला स्पर्श करते. महालक्ष्मी आणि लक्ष्मी या मायलेकींचे एकत्रित सूक्त असणारे असे हे श्रीसूक्तम् आहे, ते आपल्या मनाला स्पर्श करते, अगदी अर्थ नाही कळला नाही तरीही. अर्थ कळला नाही म्हणून देवाच्या आणि आपल्या नात्यामध्ये बिघाड येत नाही असेही त्यांनी सांगितले. एखाद्या व्यक्तीला