बापूंची सांगली भेट (Aniruddha Bapu’s Visit to Sangli)
Aniruddha Bapu’s Visit to Sangli ll हरि ॐ ll आता फक्त २ दिवस राहिले… सांगलीकर व पश्चिम महाराष्ट्रातील श्रध्दावान बापूभक्त तर अक्षरशः बापूंच्या आगमनाचे तास मोजायला लागले असतील एव्हाना. २७ एप्रिलला सकाळी बापू सांगलीच्या दौर्यावर हॅपीहोमहून निघतील. त्याच दिवशी संध्याकाळी बापू सांगलीला पोहचतील. बापूचंते पहिलं दर्शन नक्कीच त्यांच्या श्रध्दवान मित्रांना अत्यानंददायी तर असेलच शिवाय बापूंच पहिलं पाऊल सांगलीत पडताच ह्या त्यांच्या मित्रांच्या आनंदाला उधाण येईल.. त्यांचा आनंद गगनात मावणार नाही.. बापू