श्रीश्वासम्’विषयक प्रवचनासंबंधीची सूचना – भाग २ (Announcement Regarding Discourse On ShreeShwaasam – Part 2) – Aniruddha Bapu Marathi Discourse 26 Feb 2015
‘श्रीश्वासम्’विषयक प्रवचनासंबंधीची सूचना – भाग २ ( Announcement Regarding Discourse On ShreeShwaasam – Part 2 ) ‘श्रीश्वासम्’ या उत्सवाची सर्वच श्रद्धावान उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गुरुवार दिनांक १२ मार्च २०१५ रोजी श्रीहरिगुरुग्राम येथे या उत्सवाबद्दलची माहिती सद्गुरु श्री अनिरुद्ध म्हणजेच बापू स्वत: देणार आहेत. हा उत्सव ही जीवनातील सर्वोच्च भेट मी तुम्हाला देत आहे, असे बापुंनी या वेळी सांगितले. ‘श्रीश्वासम्’ची माहिती देणार्या या विशेष प्रवचनाबद्दलची सूचना सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २६