Aniruddha Joshi

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग १३ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 13) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग १३ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 13) भारतवासीयांच्या जीवनात सुवर्ण (gold) आणि रौप्य (silver) यांचे स्थान प्राचीन काळापासून अबाधित आहे आणि ऋषिसंस्थेने भारतीय समाजजीवन सुन्दर रित्या घडवले आहे. (Ramayan) रामायणकाळातील ऋषि हे राजसत्तेसमोर लाचार झालेले नाहीत, हे आम्ही पाहतो. या ऋषिसंस्थेने भारतीय समाजास प्रपंच-परमार्थ दोन्ही सुन्दर रित्या करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. जातवेद हा मूळ ऋषि आहे आणि पुरोहितही. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग १२ (The Meaning Of The First Rucha Of Shree suktam - Part 12) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग १२ (The Meaning Of The First Rucha Of Shree suktam-Part 12) विविध प्रकारचे सुवर्ण (सोने)(gold) आणि रजत (चांदी)(silver) ‘माझ्या जातवेदा! माझ्या श्रीमातेला माझ्यासाठी माझ्या जीवनात, माझ्या क्षेत्रात घेऊन ये’, असे आवाहन जातवेदास म्हणजेच त्रिविक्रमास करण्याबाबत माता लोपामुद्रा श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेद्वारे आम्हाला सांगत आहे. माझ्यासाठी, माझ्या आयुष्यातील प्रश्न सोडवण्यासाठी, संकटाचे रूपान्तर संधीत करण्यासाठी, हित करण्यासाठी जे मूलभूत सामर्थ्य लागते, ते सामर्थ्य सुवर्ण-रजत या मूलभूत तत्त्वांमध्ये आहे.

श्रीश्वासम्‌ उत्सवाच्या सुखद स्मृति सदैव स्मरणात (Shreeshwasam Utsav Memories)

४ मे २०१५ ते १० मे २०१५ या कालावधीत आपण श्रीश्वासम्‌ उत्सव आनंदात साजरा केला. या उत्सवादरम्यान अनुभवलेल्या सर्वच अध्यात्मिक कार्यक्रमांची मजा काही औरच होती. या उत्सवातील प्रत्येक गोष्ट मग ती परिक्रमा, पूजन, प्रसाद अर्पण, मुषक (mouse) काढणे, झालीच्या खालून जाऊन दर्शन घेणे, गुह्यसुक्तम्‌ (Guhyasooktam), उषा पुष्करणी वा जलकुंभ असो त्याची स्मृति सदैव आपल्या श्रद्धावानांच्या स्मरणात रहाणारच आहे. या उत्सवानंतर अनेक श्रद्धावानांकडून श्रीश्वासम्‌ उत्सवाचे व्हिडिओ DVDच्या स्वरूपात मिळतील का याबाबत

Shreeshwasam Utsav Memories forever...

Shreeshwasam, which all we Shraddhavaans had so eagerly looked forward to, was held between 4th & 10th of May 2015. After Parampoojya Bapu had emphasized its unimaginable importance, Shreeshwasam had become the most awaited thing for all of us. Every one of the Shraddhavaan who could participate in the festivities will, I am sure, be carrying with them a treasure trove of memories that will last far beyond this lifetime.

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ११ (The Meaning Of The First Rucha Of Shreesooktam) - Part 11 - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ११ (The Meaning Of The First Rucha Of Shreesooktam-Part 11) विविध प्रकारचे सुवर्ण (सोने)(gold) आणि रजत (चांदी)(silver) यांच्यापासून बनलेले अलंकार जिने धारण केलेले आहेत अशा सुवर्णरजतस्रजा श्रीमातेला श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत आवाहन केले आहे. येथे सोने आणि चांदी यांचा उल्लेख केला गेला आहे. सोने आणि चांदी यांचा स्वत:चा वैशिष्ट्यपूर्ण रंग असून त्या रंगांना क्रमश: सोनेरी आणि चंदेरी असे म्हटले जाते व या दोघांचे एकत्र असणे

श्रीश्वासम् आणि श्वास (The Shreeshwasam And The Breathing) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 21 May 2015

श्रीश्वासम् आणि श्वास (The Shreeshwasam And The Breathing) स्थूल दृष्ट्या जरी काही नात्यांमुळे माणसांचे जीवन एकमेकांशी जुळलेले दिसत असले, तरी प्रत्येक जीवात्मा हा स्वतन्त्र आहे आणि प्रत्येकाला स्वत:चा प्रवास, विकास स्वत:च करायचा आहे. श्रीश्वासम् उत्सवामध्ये आपण आपल्या श्वासाचे चारही भाग मूषक (mouse) चित्रित करून मूलाधारचक्राचा अधिष्ठाता असणार्‍या मूलार्कगणेशाच्या चरणी अर्पण केले. या उत्सवात सामील होऊ न शकलेले किंवा यानंतरच्या काळात श्रीश्वास घेऊ इच्छिणारे यांच्यासाठी त्यांच्या त्रिविक्रम आणि आदिमातेवरील विश्वासाद्वारे हे

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ९ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 9) -  Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ९ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 9) जातवेद अग्निला हिरण्यवर्णा श्रीमातेला घेऊन येण्याचे आवाहन केले आहे. श्रीमाता सुवर्णाची कांती असणारी आहे. व्यक्तीच्या दिसण्यातून, वागण्यातून जे तेज प्रकट होते, त्याला कांती असे म्हणतात. जिच्या केवळ उपस्थितीतून तेज प्रकटते अशा श्रीमातेला हिरण्यवर्णा म्हटले आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ८ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 8) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ८ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 8) सुवर्णाची कांती असणारी या शब्दात श्रीमातेचे म्हणजेच आदिमाता चण्डिकेचे वर्णन श्रीसूक्तात केले आहे. सुवर्णाचे महत्त्व भारतवासीय प्राचीन काळापासून जाणतात. अनुनाकीय असोत की अन्य आक्रमक असोत, सुवर्ण हस्तगत करण्यासाठी हल्ले झाले आहेत. ज्ञानरूपी सुवर्ण आणि खरे सुवर्ण भारताकडे होते. हिरण्यवर्णा आदिमातेचा वर्ण सुवर्णवर्ण आहे असे श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत म्हटले आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग १ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam - Part 1) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग १ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam-Part 1) श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत श्रीमातेचे वर्णन करून तिला आवाहन करण्यास जातवेदास सांगितले आहे. हिरण्यवर्णा, हरिणी, सुवर्णरजतस्रजा वगैरे नामांनी श्रीसूक्ताच्या श्रीमातेचे स्वरूप वर्णिले आहे. श्रीसूक्त हे सर्वच दृष्ट्या अनन्त आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥

Pravachan,discourse, Bandra, Mumbai, Maharashtra, India, New English school, IES, Indian Education Society, भक्ती, विश्वास,Do Good Works Without Expectations, Expectation, God, Without Expectations

निरपेक्षपणे भले कार्य करा (Do Good Work Without Expectations) जीवनात मानवाने प्रगती करत राहण्याचा ध्यास अवश्य बाळगावा. मनाची शान्ती, सामर्थ्य, प्रसन्नता वाढणे हीच खर्‍या प्रगतीची खूण आहे. मानवाने जबाबदार्‍यांचा स्वीकार प्रेमाने करावा, अनेक कर्तव्ये पार पाडावीत; पण कुणासाठी काहीही केले तरी त्या व्यक्तीला ऐकवू नका. कुणाला मदत केलीत, कुणाचे भले केलेत तरी ते निरपेक्षपणे (Without Expectations) करा, असे परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण