Aniruddha Joshi

I have received numerous heart-filling responses from my fellow Shraddhavan friends on ‘the Premyatra – Nahu Tujhiya Preme’. Nahu Tujhiya Preme has indeed turned out to be the exact spurt that was needed for blossoming of faith, love and devotion that we already have for our Bapu, our Sadguru in hearts and minds of each one of us. I am herewith enclosing some of the most touching and intense feedbacks

Nahu Tujhiya Preme Satsang

न्हाऊ तुझिया प्रेमे’ ह्या प्रेमयात्रेस येणारे आपण सर्व श्रध्दावान रविवार दिनांक २६ मे २०१३च्या दिवशी म्हणजेच नारद जयंतीच्या दिवशी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्टस्‌ अकॅडमीच्या स्टेडियमवर भेटणार आहोत. सर्व श्रध्दावान या कार्यक्रमासाठी ११ वाजता येऊ शकतात. पण ११ वाजता येणे अनिवार्य नाही हे सर्व श्रध्दावानांनी कृपया लक्षात घ्यावे. बरोबर सकाळी ११:३० वाजल्यापासून दुपारी ३:३० वाजेपर्यंत श्रध्दावान आतापर्यंत झालेल्या सर्व रसयात्रा, भावयात्रा व मोजके महत्त्वाचे उत्सव ह्यांमधील अविस्मरणीय व अलौकिक

Nahu Tujhiya Preme Satsang

Nahu Tuzhiya Preme २६ मे २०१३ तसं बघायला गेलं तर मे महिन्यातला एक रविवार, अगदी फारच डिटेलमध्ये सांगायचं झालं तर २०१३च्या मे महिन्यातला शेवटचा रविवार. म्हणजे मे महिना संपत आलेला असेल आणि जो तो फक्त पावसाच्या येण्याची वाट बघत असेल; दुष्काळ संपण्याची वाट बघेल. पण ह्या दिवशी श्रध्दावान वाट बघत असतील स‌द्‌गुरु श्रीअनिरुध्दांच्या प्रेमवर्षावात आणि भक्तिरसात आकंठ भिजून जाण्याची, त्यांच्या जीवनातील भक्तिचा, प्रेमाचा दुष्काळ त्या दिवशी कायमचा संपेल ह्याची मला

थेंब एक हा पुरा अवघे नाहण्या (Nahu tuzhiya preme-themb ek ha pura, avaghe nahanya)

समुद्राच्या पाण्याची वाफ होते, त्यातून ढग तयार होतात आणि त्याच ढगांमधून पडतो पाऊस, प्रत्येकाला सुखावणारा. अगदी निसर्गापासून मानवापर्यंत प्रत्येकाला. शांतता देणारा, समाधानी करणारा, सुखी करणारा. असा हा पाऊस…….जेव्हा येतो तेव्हा त्याच्या वर्षावात चिंब भिजवून टाकतो. ह्या पावसाच्या नुसत्या येण्याच्या चाहूलीनेच जर आपल्याला आनंद होतो तर……. जेव्हा प्रेमसागर पाऊस होऊन बरसतो तेव्हाचं काय? कारण या प्रेमसागरात पाणी प्रेमाचं, त्यापासून बनणारे ढगही प्रेमाचेच मग त्यातुन पाऊस पडणार तो प्रेमाचाच. खरं तर सद्‌गुरुंच्या

Nahu Tujhiya Preme Satsang

२७ एप्रिल २०१३ चा शनिवार सांगलीकरांसाठी एक पर्वणी होती. सायंकाळच्या सुमारास परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे सांगलीत आगमन झाले आणि सुरू झाला एक आनंदसोहळा, एक जल्लोष. प्रत्येक श्रद्धावानाचे मन आनंदाने एखाद्या मोरासारखे थुईथुई नाचत होते आणि हा आनंद उत्तरोत्तर वाढतच जाणार होता. २८ एप्रिलला बापू श्रद्धावानांशी त्यांच्या प्रवचनातून संवाद साधणार होते आणि २८ एप्रिलचा रविवार उजाडला. खरं तर परमपूज्य बापूंच्या आगमनानंतर प्रत्येकाला इच्छा होती बापूंचे दर्शन घ्यायची, बापूंचे बोलणे ऐकण्याची

aniruddha bapu, aniruddha, bapu, aniruddha dham,

Hari om Tuesday, the 7th of May 2013 saw the beginnings of the creation of the first Aniruddhadhaam at Dudul village, Dehu-Alandi Road (Taluka Haveli, District Pune). A sacred beginning to a sacred mission on a day that was sacred indeed also for another reason – it was the day Shree Swami Samarth left His body. As directed by Param Poojya Sadguru Bapu the Mahadharmavarman Dr. Yogindrasinh Joshi and Dr.

Nahu Tujhiya Preme Satsang

Good news for Shraddhavans, now Entry Passes for ‘Nahu Tujhiya Preme’ satsang are available to pay on installment basis. For further details please contact AADM Office. Address & Contact: Aniruddha’s Academy of Disaster Management Contact No: (022) 2430 1010 or (022) 2430 2424. 3, Krushna Niwas, Sakharam Keer Road, Near Shiv Sena Bhavan, Mahim, Mumbai – 400 016

न्हाऊ तुझिया प्रेमे…… – डॉ. योगीन्द्रसिंह जोशी न्हाऊ तुझिया प्रेमे….. दिनांक २६ मे २०१३. स्थळ – पद्मश्री डी. वाय. पाटिल स्टेडियम, नेरूळ, नवी मुंबई. वेळ- संध्याकाळी ४ वाजता. सध्या सर्व श्रद्धावानांचे लक्ष केन्द्रित झाले आहे, ते याच कार्यक्रमावर. सर्व श्रद्धावान उत्सुकतेने, उत्कटतेने वाट पाहत आहेत, ती याच सोहळ्याची. ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ ही खरं तर एक प्रेमरसयात्रा आहे, हा एक भक्तिरंग सोहळा आहे, हे एक भावावगाहन आहे. पण खरं तर हे