नरजन्माचें काय कारण? – हेमाडपंत (The reason behind human birth -Hemadpant)
कालची दारासिंहाच्या मृत्युची बातमी सगळ्यांना दु:ख देऊन गेली. प्रत्येक भारतीय हळहळला, पण मरण हे जीवाची अपरिहार्यता आहे. साईसच्चरिताच्या ४३व्या अध्यायामध्ये हेमाडपंत आपल्याला हेच सांगतात. जननापाठी चिकटलें मरण l एकाहूनि एक अभिन्न l मरण जीवप्रकृतिलक्षण l जीवाचे जीवन ती विकृती ll – अध्याय ४३ ओवी ५२ मरण ही देहाची प्रकृति l मरण ही देहाची सुस्थिति l जीवन ही देहाची विकृती l विचारीवंती विचारिजे ll – अध्याय ४३ ओवी ५६ पण मग