हनुमंत

तुळस, हळद, आले, सुण्ठ, कढीपत्ता, वायवरणा (वरुण), जव अशी यादी करायची म्हटली तर खूप लांबलचक यादी होईल. दैनिक प्रत्यक्षमध्ये सुंदरकाण्डावर आधारित अग्रलेखमालेत बापुंनी हनुमंत जेव्हा बिभीषणाच्या घराबाहेरील अंगणात तुळस पाहतो, त्या प्रसंगावरील अग्रलेखात तुळशीचे आध्यात्मिक महत्त्व आम्हाला सांगितले. दुष्ट शक्तींचा घरात होणारा प्रवेश तुळस रोखते आणि फक्त पवित्र शक्तींनाच प्रवेश करू देते हे आम्हाला तेथे उलगडले.

रामराज्य प्रवचनात कढीपत्त्याचे महत्त्व बापुंनी सांगितले. वरुण हे आयुर्वेदातील महत्त्वाचे औषध आहे. बापुंनी वरुणाचे आध्यात्मिक महत्त्व आम्हाला स्वास्तिक्षेम तपश्‍चर्येच्या वेळेस सांगितले. शिवगंगागौरीची हळद असो की रामजन्माचा प्रसाद असणारा सुंठवडा असो, बापुंनी त्यांच्यामागील आध्यात्मिक पैलू आम्हाला उलगडून दाखवला आहे.

जव (यव) हे आयुर्वेदाचे एक आवडते द्रव्य. वेदकाळातील ऋषिंचा प्रमुख आहार असणारे यव आम्ही विसरलो होतो. आयुर्वेदाने यवाचे नित्य सेवन करावे असे स्पष्टपणे सांगितले आहे. बापुंनी यवाची कथा सांगून, ‘यव हा किरातरुद्रास अर्पण केला जाणारा प्रिय नैवैद्य आहे’ ही गोष्ट निदर्शनास आणून देऊन पुन्हा या महत्त्वाच्या अन्नघटकाचे स्मरण आम्हाला करून दिले.

अमृतकलशधारी धन्वंतरि
बापू नेहमी म्हणतात तसं ‘या भारतवर्षाच्या पवित्र भूमित देवयानपथिकांसाठी आवश्यक असणारं असं सर्वकाही त्या भगवंताने पेरून ठेवलेलेच आहे. मानवाच्या जीवनविकासासाठी लागणारं सर्वकाही भगवंताने स्वत:, तसेच ऋषिंच्या, संतांच्या माध्यमातून इथे बरसलेले आहे. कुठेही काहीही शोधत फिरण्याची गरज नाही. ऋषिंचा पवित्र वारसा पुढे चालवला तरी पुरे आहे.’

श्री पंचमुख-हनुमत्-कवच - हिन्दी अर्थ

॥ हरि: ॐ ॥ ॥ श्री पंचमुख-हनुमत्-कवच ॥ (संस्कृत आणि मराठीत अर्थ) ॥ अथ श्रीपञ्चमुखहनुमत्कवचम् ॥   श्रीगणेशाय नम:| ॐ अस्य श्रीपञ्चमुखहनुमत्कवचमन्त्रस्य ब्रह्मा ऋषि:| गायत्री छंद:| पञ्चमुख-विराट् हनुमान् देवता| ह्रीम् बीजम्| श्रीम् शक्ति:| क्रौम् कीलकम्| क्रूम् कवचम्| क्रैम् अस्त्राय फट् | इति दिग्बन्ध:| या स्तोत्राचा ऋषि ब्रह्मा असून छंद गायत्री, ह्या स्तोत्राची देवता पंचमुख-विराट-हनुमान आहे, ह्रीम् बीज आहे, श्रीम् शक्ति आहे, क्रौम् कीलक आहे, क्रूम् कवच आहे आणि ‘क्रैम् अस्त्राय

श्री पंचमुख-हनुमत्-कवच - हिन्दी अर्थ

।। हरि: ॐ ।।   ॥ श्रीपञ्चमुख-हनुमत्-कवच ॥   (मूल संस्कृत और हिन्दी अर्थ)  ॥ अथ श्रीपञ्चमुखहनुमत्कवचम् ॥   श्रीगणेशाय नम:। ॐ अस्य श्रीपञ्चमुखहनुमत्कवचमन्त्रस्य ब्रह्मा ऋषि:। गायत्री छंद:। पञ्चमुख-विराट् हनुमान् देवता। ह्रीम् बीजम्। श्रीम् शक्ति:। क्रौम् कीलकम्। क्रूम् कवचम्। क्रैम् अस्त्राय फट् । इति दिग्बन्ध:। इस स्तोत्र के ऋषि ब्रह्मा हैं, छंद गायत्री है, देवता पञ्चमुख-विराट-हनुमानजी हैं, ह्रीम् बीज है, श्रीम् शक्ति है, क्रौम् कीलक है, क्रूम् कवच है और

अनिरुद्ध बापु

हरि ॐ, श्रीराम, अंबज्ञ। जय जगदंब जय दुर्गे। श्रीराम। मेरे सारे श्रद्धावान मित्रों को नूतन वर्ष की शुभकामनाएँ, अनंत शुभकामनाएँ। मेरे प्यारों, इस २०१७ से २०२४ तक के ७ से ८ वर्ष ….. ये इस समाजजीवन में…… भारतीय समाजजीवन में….. जागतिक समाजजीवन में….. राजनीति में….. अनेक प्रकार से, अनेकविध पद्धतियों से….. अनेकविध कारणों से…. निरंतर बदलते रहने वाले हैं। निरंतर बदलाव….. अनेक दिशाओं से परिवर्तन। ये बदलाव हम हर एक

सुंदरकांड पठन उत्सव - पहला दिन

सभी श्रद्धावान जिसकी अत्यधिक प्रतीक्षा कर रहे थे, उस ‘ सुंदरकांड पठन उत्सव ’ की, मंगलवार १७ मई २०१६ से शुरुआत हुई। हनुमानजी तो पहले से ही सभी श्रद्धावानों के लाड़ले देवता हैं; ऊपर से ‘सुंदरकांड’ जैसे, ‘तुलसीरामायण’ के बहुत ही मधुर भाग का पठन, इस तरह यह मानो ‘सोने पे सुहागा’ ही रहनेवाला कार्यक्रम होने के कारण, सुबह से ही श्रद्धावान बड़ी संख्या में पठन में सम्मिलित होने के

सुंदरकांड पठण उत्सव - १७ मई से २१ मई २०१६

संतश्रेष्ठ श्री तुलसीदास जी विरचित ‘श्रीरामचरितमानस’ यह ग्रंथ भारत भर के श्रद्धावान-जगत् में बड़ी श्रद्धा के साथ पढ़ा जाता है। इस ग्रन्थ के ‘सुंदरकांड’ का श्रद्धावानों के जीवन में बहुत ही महत्त्वपूर्ण स्थान है। सद्गुरु श्री अनिरुद्ध जी को भी ‘सुंदरकांड’ अत्यधिक प्रिय है।  सीतामैया की खोज करने हनुमान जी के साथ निकला वानरसमूह सागरतट तक पहुँच जाता है, यहाँ से सुन्दरकांड का प्रारंभ होता है। उसके बाद हनुमान जी

सुंदरकांड पठण उत्सव - १७ मे ते २१ मे २०१६

संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजी विरचित ‘श्रीरामचरितमानस’ हा ग्रंथ सर्व भारतभर श्रद्धावानजगतात अत्यंत जिव्हाळ्याचा आहे आणि त्यातील ‘सुंदरकांड’ ह्या भागाला श्रद्धावानांच्या जीवनात आगळंवेगळं स्थान आहे. सद्गुरु बापूंसाठीही ‘सुंदरकांड’ ही अतिशय प्रिय गोष्ट आहे. सीतामाईच्या शोधाकरिता हनुमंताबरोबर निघालेल्या वानरांचा समूह समुद्रकाठी पोहोचतो इथपासून सुंदरकांडाची सुरुवात होते. त्यानंतर हनुमंत समुद्रावरून उड्डाण करून लंकेत प्रवेश करून सीतेचा शोध घेतो?व लंका जाळून पुन्हा श्रीरामांच्या चरणांशी येऊन त्यांना वृत्तांत निवेदन करतो. मग बिभीषणही श्रीरामांकडे येतो व श्रीराम वानरसैनिकांसह

गुरुकुल, जुईनगर येथील ‘श्रीअश्वत्थ मारुती पूजन’ (Shree Ashwattha Maruti Poojan)

परमपूज्य सद्‍गुरु बापू नेहमीच आपल्या बोलण्यातून श्रीहनुमंताचा (Shree Hanumant) उल्लेख “माझा रक्षकगुरु” असा करतात व बापूंनी तसे स्पष्टपणे आपल्या श्रीमद्‍पुरुषार्थ ग्रंथराजात लिहीलेही आहे. त्यांच्याच बोलण्यानुसार प्रत्येक भक्ताची भक्तीमार्गाची सुरुवात हनुमंतापासूनच होते. श्रीहरिगुरुग्राम येथे दर गुरुवारी होणा-या सांघिक उपासनेमध्येसुद्धा “ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नम:” ह्या जपाचा समावेश आहे आणि स्टेजवरील मांडणीमध्ये बापूंच्या बैठकीच्या मागे आपण रक्षकगुरु श्रीहनुमंताची मोठी तसबीरही बघतो. एवढेच नव्हे तर श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌मधील श्रीमद्‌पुरुषार्थ पुरुषोत्तम यंत्र (क्षमायंत्र)

श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ मधील हनुमान चलिसा पठण (Hanuman Chalisa)

श्रद्धावानांसाठी सर्वोच्च तिर्थक्षेत्र असणार्‍या श्रीअनिरुद्ध गुरूक्षेत्रम्‌ येथे दर वर्षी ‘हनुमान चलिसा पठण’ सप्ताह आयोजित केला जातो. यात सलग सात दिवस कमीतकमी १०८ श्रद्धावान प्रेमाने व श्रद्धेने १०८ वेळा (सकाळी ८ ते रात्रौ ८ या दरम्यान) हनुमान चलिसाचे पठण करतात. यावर्षी मंगळवार दिनांक २१ एप्रिल २०१५ (अक्षय तृतिया) पासून सोमवार २७ एप्रिल २०१५ (वैशाख शुद्ध दशमी) पर्यंत ‘हनुमान चलिसा पठण’ होणार आहे. या हनुमान चलिसा पठणात इतर श्रद्धावान येथे येऊन या

हनुमंत-भरत  भेट (Hanuman met Bharat) - Aniruddha Bapu Marathi Discourse 10 March 2005

वनवासाची चौदा वर्षे उलटल्यावर एक दिवस जरी रामाच्या आगमनास उशीर झाला तर रामवियोग सहन न झाल्याने मी अग्निप्रवेश करीन, अशी प्रतिज्ञl केलेल्या भरताची भेट घेण्यास राम हनुमंताला पाठवतो. त्या हनुमंत-भरत भेटीबद्द्ल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या १० मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥