विश्वास

विश्वासाचे गुण (Marks of Faith) - Aniruddha Bapu Marathi Discourse 27 Mar 2014

परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २७ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे भगवंताबद्दल कुठलाही विकल्प मनात येऊ न देता ठेवता आणि स्वतःचा भगवंतावरील विश्वास जराही डगमगु न देता. मानवाने भगवंतावरील विश्वास अधिकाधिक वाढवला पाहिजे, कारण शेवटी ह्या विश्वासावरच सर्व काही अवलंबून असते. माणसाच्या जीवनात प्रश्नपत्रिकेत त्याला मिळणारे गुण इतर कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नसून केवळ विश्वासावरच अवलंबून असतात, हे बापूंनी स्पष्ट केले. जे आपण ह्या

त्रिविक्रम आणि विज्ञान (Trivikram & Science) -  Aniruddha Bapu Marathi Discourse 27 Mar 2014

परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २७ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे त्रिमितीच्या पलीकडे राहून त्रिमितीवर सत्ता गाजवणारा त्रिविक्रम ज्या श्रध्दावानाचा त्याच्यावर पूर्ण विश्वास असतो, त्याच्या जीवनात अचिंत्यलीला घडवून आणतो. त्रिविक्रमाच्या लीलांचा कार्यकारणभाव जाणता येत नाही. त्रिविक्रम आणि विज्ञान(Trivikram & Science) यातील संबंधाबाबत बापूंनी सांगितले. जे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

लीला की व्याख्या (Definition Of Leela)

परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २७ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे श्री साईसच्चरितातील लोहारणीची कथा आणि चांदोरकरांची कथा याद्वारे भगवंत त्रिमितीला वाकवून स्वलीलेने भक्ताला कसा सहायक होतो हे बापूंनी सांगितले. पण हे होण्यासाठी विश्वास महत्त्वाचा आहे, “एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा” हा सद्‌गुरु विश्वास ज्या भक्ताच्या ह्द्यात असतो त्या भक्ताला सद्‌गुरुतत्त्वाच्या अचिंत्य लीला अनुभवास येतात असे बापू म्हणाले. जे आपण

अन्न ग्रहणाचे महत्व

योग्य अन्न ग्रहणाचे महत्व दिनांक ९ जानेवारी २०१४ रोजी सद्‌गुरू अनिरुध्द बापूंनी प्रवचनात अन्न ग्रहणासंबंधी महत्वाचा मुद्दा मांडला तो पुढील व्हिडीयोमध्ये देत आहे. सद्‌गुरू अनिरुध्द बापूंनी प्रवचनात अन्न ग्रहणाचे महत्व विषद केले आहे.

Blood Donation Camp 2013

Blood Donation Camp 2013 The Blood Donation Camp , organised today by Shree Aniruddha Upasana Foundation (http://www.aniruddhafoundation.com/blood_donation_camp_devotional_services.php) along with  its sister organizations was a grand success. More than 6000 Shraddhavan Bapu bhaktas registered themselves for this noble cause. A mammoth total of  5178 units of blood were collected during this camp. Congratulations to all the Shraddhavan Bapu Bhaktas for participating magnanimously  in this event and making it a mega success.  

हेमाडपंतांची व यवनाची भेट (Hemadpant’s tryst with Mohammedan gentleman)

हा प्रसंग हेमाडपंताच्या आयुष्याला वळण देणारा आहे. हेमाडपंतांनी साईनाथांना बघितलेलं ही नाही, फोटो ही पाहिलेला नाही. उलट काकासाहेब दिक्षीतांनी त्यांना सांगितल्यानंतरही शिर्डीला जायचा विचार हेमाडपंत सोडून देतात. कारण मनात प्रश्‍न उद्‍भवलेला असतो की ’सद्‍गुरूचा उपयोग काय?’ पण त्यानंतर नानासाहेब चांदोरकरांच्या विनंतीनंतर हेमाडपंत शिर्डीस जायला निघतात. हेमाडपंतांची शिर्डीला जाणारी गाडी सुटू शकते हे जाणून, तसेच साईनाथ त्यांच्या भक्ताचा म्हणजेच नानासाहेब चांदोरकरांचा शब्द राखण्यासाठी आणि सद्‍गुरुभक्ति मार्गावर येऊ इच्छिणार्‍यासाठी साईनाथ स्वत: यवनाच्या