विश्वास

रामरक्षा स्तोत्र-मन्त्र - २ ( RamRaksha-Stotra Mantra - २ ) - Aniruddha Bapu Marathi Discourse 21 October 2004

Ramraksha – रामरक्षाचे स्वरूप स्तोत्राचे असले तरी त्याचा आत्मा मन्त्राचा आहे. पहिल्या अक्षरापासून रामरक्षा स्तोत्र-मन्त्रच आहे. जेव्हा मानव प्रेमभावाने रामरक्षा म्हणायला सुरुवात करतो, तेव्हा सीता त्याला जागृत करते आणि सीतेसहित राम म्हणजेच रामचन्द्र त्या श्रद्धावानासाठी खजिना खुला करतो. रामरक्षा स्तोत्र-मन्त्राचे बुधकौशिक ऋषिंना अभिप्रेत असलेले महत्त्व आणि रामरक्षा स्तोत्र-मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील कार्य याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २१ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या

श्रीसीतारामचन्द्रो देवता - २ ( Shree Sita Ramchandro Devata - २) - Aniruddha Bapu Marathi Discourse 21 October 2004

रामरक्षा हे केवळ एक स्तोत्र नसून स्तोत्र-मन्त्र आहे. स्तोत्र मानवाला जागृत करते आणि मन्त्र हा तर खजिना आहे.( Sita ) सीता ही या रामरक्षेची मन्त्रशक्ती आहे आणि सीतेसहित राम म्हणजेच रामचन्द्र हा या रामरक्षेचा अधिष्ठाता आहे. श्रीसीतारामचन्द्र म्हणजेच सीतेसहित राम ही या स्तोत्रमन्त्राची देवता (श्रीसीतारामचन्द्रो देवता) आहे, हे सांगण्यात बुधकौशिक ऋषिंचा काय भाव आहे, याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २१ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले,

सीता नामाचा अर्थ (Meaning of the name - Sita) - Aniruddha Bapu Marathi Discourse 21 October 2004

Sita – सीतेसहित रामचन्द्र हे या रामरक्षा स्तोत्राचे आराध्य आहे. सीता ही भूमिकन्या आहे, तीच भक्तमाता आहे. सीताच तिच्या बाळांच्या म्हणजेच रामभक्तांच्या जीवनात शान्ती, तृप्ती आणि माधुर्य निर्माण करते. सीता या नामाचे अनेक अर्थ सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या गुरूवार दिनांक २१ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात उलगडून दाखवले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

श्रीसीतारामचन्द्रो देवता (Shri Sita Ramchandro Devata) - Aniruddha Bapu Marathi Discourse 21 October 2004

Shri Sita Ramchandro Devata – रामरक्षास्तोत्राच्या आरंभी आपण  ‘ श्रीसीतारामचन्द्रो देवता ’  हे शब्द वाचतो. सीता हिच श्रीरामांचे चरण प्रदान करणारी आहे. सूर्यवंशी श्रीराम सीते सोबतच ‘रामचंद्र’ म्हणून संबोधले जातात, असे हे सीतापती श्रीराम या स्तोत्राचे देवता आहेत. याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २१ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.   ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ

भक्तमाता राधाजी भक्त का जीवन मंगलमय बनाती हैं (Bhaktamata Radhaji makes devotees life auspicious) - Aniruddha Bapu Hindi Discourse 05 May 2005

Bhaktamata Radhaji makes devotees life auspicious – जीवन मंगलमय बनाना हो तो भगवान के साथ कभी भी अहंकार से पेश नहीं आना चाहिए । राधाजी स्वयं हंकाररूपा हैं, अहंकार कभी राधाजी में होता ही नहीं है । भक्तमाता राधाजी जिसके जीवन में सक्रिय रहती हैं, उसके जीवन में अहंकार का अपने आप ही लोप हो जाता है । राधाजी की कृपा से श्रद्धावान का जीवन मंगल कैसे होता है, यह

अहंकार से पीछा छुडाने का सरल उपाय (An easy way to get rid of the ego) - Aniruddha Bapu Hindi Discourse 05 May 2005

अहंकार (ego) यह इस विश्व की सब से अमंगल बात है । ’मैंने क्या क्या किया’ यह भगवान से कभी मत कहना; ’भगवान ने मेरे लिए क्या क्या किया’ इसे दोहराते रहना । भगवान की भक्ति करते रहने से भगवान मेरे जीवन का केन्द्रस्थान बन जाते हैं, कर्ता बन जाते हैं और अहंकार अपने आप ही छूट जाता है । अहंकार से पीछा छुडाने का सरल उपाय परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध

बुधकौशिक ऋषिंचा महिमा (Greatness of Budhakaushik Rishi) - Aniruddha Bapu Marathi Discourse 14 october 2004

बुधकौशिक ऋषि (Budhakaushik Rishi) हे  रामरक्षेचे विरचनाकार आहेत. त्यांच्याकडे असणारे रामनाम, रामाचे प्रेम, शुध्दता, पावित्र्य आणि भक्तिचे ज्ञान बरसणारे जणू ते मेघच आहेत. बुधकौशिक ऋषिंनी अतुलनीय तपश्चर्या करुन जो भक्तिचा खजिना रामाकडून प्राप्त केला, तो रामरक्षेद्वारे त्यांनी सर्वांसाठी खुला केला, याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. (संदर्भ: सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंचे रामरक्षेवरील पहिले प्रवचन) ॥

रामरक्षारूपी खजिना (Ram-Raksha Stotra - The Treasure) - Aniruddha Bapu Marathi Discourse 14 october 2004

बुधकौशिक ऋषिंनी रामरक्षा (Ram-Raksha) स्तोत्राची विरचना केली. बुधकौशिक ऋषिंकडे असणारा हा रामरक्षारूपी खजिना त्यांनी खुला केला आहे. बुधकौशिक या नामाचा अर्थ सांगून परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंनी याबाबत गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.  (संदर्भ: सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंचे रामरक्षेवरील पहिले प्रवचन) ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

रामरक्षा-स्तोत्रमन्त्र (Ram-Raksha-Stotra-Mantra) - Aniruddha Bapu Marathi Discourse 14 october 2004

रामरक्षेवरील प्रवचनांमध्ये श्रीअनिरुद्ध बापुंनी सहजसोप्या भाषेत रामरक्षेची गरिमा सांगितली. रामरक्षेच्या सुरुवातीसच ’अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य’ हे शब्द येतात. बुधकौशिक ऋषिंद्वारे विरचित अशा या रामरक्षेला `स्तोत्रमन्त्र’  (Ram-Raksha-Stotra-Mantra) असे का म्हणतात, याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. (संदर्भ: सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंचे रामरक्षेवरील पहिले प्रवचन) ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने। (SahasraNaam Tattulyam RamNaam Varaanane) - Aniruddha Bapu Marathi Discourse 14 October 2004

‘सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने’ (SahasraNaam Tattulyam RamNaam Varaanane) या शब्दांमध्ये रामरक्षा स्तोत्रामध्ये रामनामाची महती शिवाने पार्वतीला सांगितली आहे. रामनामाने नष्ट झालं नाही असं पाप नाही आणि रामनामाने उद्धरला नाही असा पापी झाला नाही, होणार नाही. परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात रामनामाचा महिमा सोप्या शब्दांत सांगितला, जो आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥