महारक्तदान शिबीर २०१७
दिलासा मेडिकल ट्रस्ट अॅन्ड रिहॅबिलीटेशन सेंटर द्वारा आयोजीत व श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन आणि अनिरुद्धाज् अॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाच्या आधारे साकार होणार्या महारक्तदान शिबीराचे यंदा १८ वे वर्ष आहे. १९९९ साली डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (सद्गुरु बापू) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या या शिबीरांचे उपक्रम छोट्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर आयोजीत करण्यात येतात. २०१६ साली महाराष्ट्रातील १०६ ठिकाणी रक्तदान शिबीरांचे यशस्वीरित्या आयोजन करून एकूण ११,२१६ बाटल्या रक्त जमा केले