बंध नायलॉनचे

बंध नायलॉनचे

पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये माणसांमधील नात्यांची वीण घट्ट होती. पण आताच्या या वेगवान आयुष्यात कुठेतरी ही वीण विरत चालली आहे आणि ती घट्ट ठेवण्यासाठी माणसाला कधी कधी कुत्रिम गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. ह्याच पार्श्‍वभूमीवर आम्ही सर्वांनी एक उत्कृष्ट चित्रपट बघितला तो म्हणजे ’बंध नायलॉनचे’. जतीन वागळे यांचे सुंदर दिग्दर्शन, महेश आणि मेघा मांजरेकर यांचा दूहेरी भूमीकेमधील जबरदस्त अभिनय व त्यांना सुबोध भावे, श्रृती मराठे, सुनील बर्वे, संजय नार्वेकर तसेच बालकलाकार प्रांजल