नंदाई

मला खात्री आहे की आतापर्यंत तुमच्यापैकी बहुतांश लोकांना माहीत झालं असेल की रविवार, दि. २५ ऑगस्ट २०१३ रोजी परमपूज्य बापू, नंदाई व सुचितदादांच्या उपस्थितीत, ’हॅपी इंग्लिश स्टोरीज’ ह्या सिरीज अंतर्गत स्वत: नंदाईंनी लिहिलेल्या ’साई फॉर मी’ ह्या पुस्तकांचा पहिला संच एका भव्य प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने प्रकाशित झाला. नंदाईंच्या आत्मबल वर्गांमध्ये वरिष्ठ शिक्षिका व कार्यकर्ता सेवक म्हणून काम पाहणार्‍या श्रीमती दूर्गावीरा वाघ ह्यांच्या हस्ते ह्या पुस्तकांचे प्रकाशन झाले. ही पुस्तकं प्रकाशित करण्यामागे, नवशिक्या लोकांबरोबरच, ज्यांचे इंग्रजी भाषेवर बर्‍यापैकी प्रभुत्व आहे, अशा लोकांचीसुद्धा बोलीभाषा व लिखित भाषा सुधारण्याचा हेतू ठेवण्यात आला आहे.

ह्या पुस्तकांच्या प्रकाशनाच्या निमित्ताने ’बुक्शनरी पब्लिशिंग हाऊसने’ प्रकाशन क्षेत्रात दिमाखात प्रवेश केला आहे. बुक्शनरी पब्लिशिंग हाऊसतर्फे पुस्तकांच्या स्वरूपात चांगल्या प्रतीचे, वैविध्यतेने भरलेले वाङमय उपलब्ध होईलच; शिवाय पुढील काळात सीडी, डीव्हीडी, ई-बुक्स व इतर आधुनिक सुविधा वापरून विविध विषयांवर वाचकसमुदायास उपयुक्त ठरेल अशा स्वरूपात वाङमय उपलब्ध होणार आहे.

’रामराज्य’ ह्या विषयावर दृष्टीक्षेप टाकताना, बापूंनी ६ मे २०१० रोजी झालेल्या प्रवचनात अनेक प्रापंचिक व आध्यात्मिक मुद्दे मांडले होते ज्यांना वैयक्तिक स्तरावर, आप्त स्तरावर, सामाजिक स्तरावर, धार्मिक स्तरावर व जागतिक स्तरावर प्रत्यक्षात आणावयाचे आहे. त्यामध्ये बापूंनी एका खूप महत्त्वाच्या मुद्यावर आपल्या सर्वांचे लक्ष केंद्रित केले होते, ते म्हणजे संपर्क साधण्यासाठी ’चांगल्या प्रकारे इंग्लिश भाषेत बोलायला शिकणे’.

अंग्रेजी सुधारने के लिए नन्दाई द्वारा लिखित पुस्तकोंका प्रकाशन

मुझे यकीन है, अब तक आप सबको यह ज्ञात हुआ होगा कि रविवार, दि. २५ अगस्त २०१३ को परमपूज्य बापू, नंदाई और सुचितदादा की उपस्थिति में, ’हॅपी इंग्लिश स्टोरीज’ इस सिरीज के अंतर्गत स्वयं नंदाई के द्वारा लिखे गये ’साई फॉर मी’ इन पुस्तकों के पहले सेट का प्रकाशन एक भव्य प्रकाशन समारोह में हुआ । नन्दाई की आत्मबल क्लास में वरिष्ठ अध्यापिका एवं कार्यकर्ता सेवक के रूप में काम

इंग्रजी शिकण्यासाठी नंदाईंनी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रकाशनाच्या वेळी स्‌दगुरु बापूंनी केलेले भाषण

      मला खात्री आहे की आतापर्यंत तुमच्यापैकी बहुतांश लोकांना माहीत झालं असेल की रविवार, दि. २५ ऑगस्ट २०१३ रोजी परमपूज्य बापू, नंदाई व सुचितदादांच्या उपस्थितीत, ’हॅपी इंग्लिश स्टोरीज’ ह्या सिरीज अंतर्गत स्वत: नंदाईंनी लिहिलेल्या ’साई फॉर मी’ ह्या पुस्तकांचा पहिला संच एका भव्य प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने प्रकाशित झाला. नंदाईंच्या आत्मबल वर्गांमध्ये वरिष्ठ शिक्षिका व कार्यकर्ता सेवक म्हणून काम पाहणार्‍या श्रीमती दूर्गावीरा वाघ ह्यांच्या हस्ते ह्या पुस्तकांचे प्रकाशन झाले. ही पुस्तकं

Aniruddha bapu, bapu, aniruddha, happy home, Nandai, memories, transformation, Aatmabal, आत्मबल, women, empowerment, power, upliftment, God, prayer, Lord, devotion, faith, teachings, Bapu, Aniruddha Bapu, Sadguru, discourse, भक्ती, बापू, अनिरुद्ध बापू, अनिरुद्ध, भगवान , Aniruddha Joshi, Sadguru Aniruddha, Aniruddha Joshi Bapu,

    ६ मई २०१० को ’रामराज्य २०२५’ इस संकल्पना पर आधारित परमपूज्य बापु का प्रवचन श्रद्धावानों ने सुना ही है। इस प्रवचन में बापु ने अनेकविध विषयों के बारे में महत्त्वपूर्ण जानकारी दी थी। उनमें एक महत्त्वपूर्ण मुद्दा था- ’अच्छी तरह अंग्रेजी (इंग्लिश) भाषा में बातचीत करना सीखना’। उस समय बापु ने कहा था, “आज अंग्रेजी यह दुनिया के व्यवहार की भाषा बन गयी है। अपनी मातृभाषा पर नाज अवश्य

Aniruddha bapu, bapu, aniruddha, happy home, Nandai, memories, transformation, Aatmabal, आत्मबल, women, empowerment, power, upliftment, God, prayer, Lord, devotion, faith, teachings, Bapu, Aniruddha Bapu, Sadguru, discourse, भक्ती, बापू, अनिरुद्ध बापू, अनिरुद्ध, भगवान , Aniruddha Joshi, Sadguru Aniruddha, Aniruddha Joshi Bapu,

६ मे २०१० रोजी झालेलं ’रामराज्य २०२५’ ह्या संकल्पनेवरील परमपूज्य बापूंचं प्रवचन श्रद्धावानांनी ऐकलेले आहेच. ह्या प्रवचनात बापूंनी अनेकविध विषयांवर महत्त्वपूर्ण माहिती दिली होती. त्यात एक महत्त्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे ’चांगल्या प्रकारे इंग्लिश भाषेत बोलायला शिकणे’. त्यावेळी बोलताना बापू म्हणाले होते की “आज इंग्लिश ही जगाच्या व्यवहाराची भाषा बनली आहे. मातृभाषेचा अभिमान जरूर बाळगावा. पण आजच्या घडीला स्वत:च्या लौकिक प्रगतीसाठी इंग्लिश सुधारणं आवश्यक आहे. जर आपल्याला जगाच्या स्पर्धेमध्ये टिकून

आनंदाचा उत्सव.. आत्मबल महोत्सव(The festival of Happiness Aatmabal Mahotsav)

ll हरि ॐ ll     बरोबर एक वर्षापूर्वी ५ व ६ नोव्हेंबर २०११ या दोन दिवशी श्रीहरिगुरूग्राम येथे दिवाळीचा जल्लोष साजरा होत होता. हा जल्लोष होता उत्सवाच्या आनंदाचा आणि आनंदाच्या उत्सवाचा… म्हणजेच २ दिवस चालणार्‍या आत्मबल महोत्सवाचा. ह्या महोत्सवाची संपुर्ण संकल्पना होती नंदाईची आणि त्याच बरोबर होते तीचे अविरत श्रम आणि तीच्या टीमची अतोनात मेहनत.   स्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र हा उपक्रम बापू आणि नंदाई ह्यांच्या मार्गदर्शनाखाली १९९८ साली सुरू

Nandai's birthday

नंदाईचा वाढदिवस – Nandai’s birthday उद्या, दिनांक १२ ऑगस्ट म्हणजेच आपल्या परम पूज्य नंदाईचा (माझ्या व सुचीतदादांच्या लाडक्या ताईचा) वाढदिवस आहे. गेल्या वर्षी आपण सर्वांनी तिचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला होता.   नंदाईचे वर्णन एका वाक्यात करावयाचे म्हटले तर “अनिरुद्धची शक्ती नंदा अवतरली जगती” ह्याच वाक्याने होऊ शकेल. खरंच तिच्या पूर्ण जीवनाचे सार ह्या एका वाक्यातच सामावलेले आहे. माझी नंदाई म्हणजेच माझ्या सदगुरूंची शक्ती आहे आणि ती मूर्तिमंत भाक्तीरूपिणी