तिसरे महायुद्ध

‘येऊ घातलेले तिसरे महायुद्ध हे अण्वस्त्रांनीच खेळले जाणार असल्याकारणाने तिथे अॅलोपथी किंवा आयुर्वेदिक उपचारपद्धती तितक्याशा प्रभावी ठरणार नाहीत, तर तिथे एनर्जी लेव्हलवर काम करू शकणारी होमिओपथी उपचारपद्धतीच कामाला येईल’ असे बापूंनी ठामपणे सांगितले.

Bapu addressing the audience at Raosaheb Thorat auditoriumह्याप्रसंगी बोलताना ‘श्रीगुरुजी रुग्णालया’चे अध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर ह्यांनी रुग्णालयाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला व हे सांघिक कार्य असून ह्यात सुरुवातीपासून समाजाची भक्कम साथ मिळाली असल्याचे कृतज्ञतेने नमूद केले. तसेच ह्या दरम्यान वैद्या अश्विनी चाकूरकर व वैद्या सोनाली देशमुख ह्यांनी उपस्थितांना रुग्णालयाच्या आयुर्वेद पॅकेजेसची माहिती दिली. डॉ. गिरीश चाकूरकर ह्यांनी प्रास्ताविक केले. ह्यावेळी श्रीगुरुजी रुग्णालयाचे उपाध्यक्ष श्री मुकुंद खाडिलकर व कार्यवाह श्री प्रवीण बुरकुले हेदेखील उपस्थित होते.हा समारंभ अयोजीत करण्यात श्री रमेशभाई मेहता यांचा मोलाचा वाटा आहे.

त्यानंतर के.टी.एच.एम महाविद्यालयाच्या मैदानात बापूंचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. इथे हजारोंच्या संख्येने श्रद्धावान आपल्या लाडक्या सद्गुरुंना पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी अगोदरपासूनच प्रतीक्षा करत होते. ह्या श्रद्धावानांकरिता मैदानात उभारलेल्या दोन मोठ्या स्क्रीन्सवर बापूंच्या सभागृहातील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जात होते. पण येथील उपस्थितांना प्रतीक्षा होती, ती आपल्या लाडक्या ‘डॅड’ला प्रत्यक्ष पाहण्याची-ऐकण्याची!

सभागृहातील कार्यक्रम संपवून बापू मैदानात आले मात्र; आणि मैदानात एकच जल्लोष उसळला.

इथे बापूंचे प्रवचन झाले. प्रवचनादरम्यान बापूंनी उपस्थित श्रद्धावानांना संबोधित करताना – बदलत्या जगात तगून रहायचे असेल तर मोबाईल, कॉम्प्युटर इत्यादि आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची निकड प्रतिपादित केली. बापूंच्या प्रवचनानंतर सर्व उपस्थित श्रद्धावानांकडून ‘बापू, आता संपूर्ण नाशिकचाच दौरा लवकरात लवकर करा’ असा जोरदार आग्रह केला गेला.

Bapu’s visit to Nashik

   Our beloved Sadguru, Param Pujya Aniruddha Bapu visited Shri Guruji Rugnalaya managed by the institute, ‘Dr. Babasaheb Ambedkar Vaidyakiya Pratishthan’. During this visit, Bapu visited the ICU, Dialysis Room, General Ward, Special Rooms, X-Ray, CT Scan, Pharmacy, OPD, Pathology, Cancer Radiation Room and other various sections of the hospital. After this, ‘Special Ayurvedic packages for a healthy lifestyle’ created by the hospital’s Ayurvedic Department, were inaugurated by Bapu at

हरि ॐ मित्रांनो! ३ ऑक्टोबर २००२ रोजी बापूंनी प्रथम १३ कलमी कार्यक्रम जगासमोर आणला. आज बापूंच्या त्या ऐतिहासिक भाषणाला १० वर्ष पूर्ण झाली. आपल्यातले जे ह्या ऐतिहासिक क्षणी उपस्थित होते, त्यांच्या मनात बापूंनी ह्या त्यांच्या भाषणाला आगळी-वेगळी, अगदी विलक्षण अशा पद्धतीने केलेल्या सुरुवातीची अजूनही एक खास आठवण असेलच. ह्या भारत देशभर भ्रमण करताना प्रत्येक गरीब माणसाच्या दीन व हतबल चेहऱ्यावरच्या भावाने बापूंना दु:ख झालं आणि तो भाव त्यांना “तसवीर बनाता