जुगाड

या सहस्‍त्रकाच्या पहिल्या बारा वर्षातच अनेक क्षेत्रात अनेक बदल झाले. शाश्‍वत मानवी मुल्यांची जपणूक करण्याबरोबरच या बदलांशी आणि बदलांच्या वेगाशी आम्ही जुळवून घेऊ शकलो नाही तर कालौघात आमचा निभाव लागणार नाही, आम्ही विरून जाऊ; आणि म्हणूनच बदलत्या काळाची पावलं ओळखून बापूंनी काही मोजक्या सतरा जणांचे सेमीनार घेतले. तीस (३०) तासांच्या या सेमीनारस्‌मध्ये बापूंनी अनेकविध विषयांची ओळख करुन दिली. अटेंशन इकोनॉमी (Attention Economy), जुगाड (Jugaad), क्लाऊड कॉम्प्युटींग (Cloud Computing) यासारखे अनेक विषयांशी अनेक जण अनभिज्ञ होते. जुगाड विषयी बोलताना बापू म्हणाले “पुढे येणार्‍या काळात यशस्वीपणे तरुन जाण्यासाठी जुगाड स्ट्रॅटेजी हा एकमेव उपाय असेल. जुगाड स्ट्रॅटेजी जीवनाच्या प्रत्येक अंगाला व्यापून राहिल.

बापूंचा व्यापक दृष्टिकोन सर्व श्रध्दावानांपर्यंत पोहचावा या हेतूने मी हा लेख आजच्या ब्लॉगपोस्टमध्ये देत आहे.

Jugaad_Management

Jugaad

राममेहरसिंग यांच्या पोल्ट्री फार्मवर इलेक्ट्रिसिटी उपलब्ध तर होती, पण सातत्याची शाश्‍वती मात्र नव्हती. लोडशेडिंगचा प्रश्‍न खूप भीषण बनत चालला होता. तासनतास इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे पोल्ट्रीफार्म चालवणं मुश्किल बनत होतं. एका बाजूला हा प्रश्‍न, तर दुसर्‍या बाजूला जनरेटरच्या डिझेलचा वाढता खर्च. इलेक्ट्रिसिटीचं बिल महिना रु. ४५,०००/- आणि त्याचबरोबर डिझेलचा महिना खर्च रु. १,२०,०००/-.

प्रश्‍न तर जटिल होता. पण पूर्वाश्रमीचे सैनिक असणारे राममेहरसिंग आपल्यापुढील जटिल प्रश्‍नाने गांगरून, भांबावून गेले नाहीत. हरियानाच्या झज्जल गावातील राममेहरसिंग यांनी शांतपणे, पूर्ण विचारांती त्यांच्या मनाला पटलेला साधा आणि सोपा, पण काटकसरीचा असा काही उपाय शोधला की जो पुढे जाऊन सर्वांना मार्गदर्शक ठरला. हा उपाय केल्यानंतर राममेहरसिंगचा डिझेलचा खर्च आहे फक्त रु. ६०,०००/- आणि आता त्यांनी दक्षिण हरियाणा बिजली वितरण निगमकडून वीज घेणंही बंद केलं आहे; आज ते साधारणपणे महिन्याला रु. १,००,०००/- ची बचत करत आहेत. पण हे त्यांना कसं शक्य झालं?

Aniruddha Bapu, अनिरुद्ध बापू, Bapu, बापू, Anirudhasinh, अनिरुद्धसिंह, भकती, उपासना, जुगाड, मोटरसायकल, भगवान, साई, मा, चण्डिका, श्रध्दा, भार, किसान, विश्वास, भरोसा, सबुरी, farmer, bike, burdens, god, lord, faith, juggad, kisan, maa chandika, chandika kul, शरण, God will take care of your burdens

भगवान हमारा भार उठाने के लिये तैयार है। ( God will take care of your burdens ) हम भगवान (God) से सब कुछ माँग सकते है। अगर हमारी श्रद्धा कम हो रही है, तो भी हमे उसीसे माँगनी चाहीये। हम भगवान से श्रद्धा, विश्वास, भरोसा, सबुरी सब कुछ माँग सकते है। इसके बारे में परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूनें अपने २८ नवंबर २०१४ के हिंदी प्रवचन में बताया, जो आप

मॅनेजमेंटचा नवा मंत्र ( Jugaad - The new management mantra )

अधिकांश वेळेस आपण आपल्या रोजच्या कामांमध्ये इतके गुंतून गेलेले असतो की आपल्या क्षेत्रात व अगदी आपल्या आजू-बाजूच्या परिस्थीतीत काय बदल होत आहेत ह्याची दखल घ्यायची देखील आपाल्याला फूरसत होत नाही. आपण जरी आपल्या आसपासच्या परिस्थीतीबद्दल सजग नसलो तरी बापू त्यांच्या श्रध्दावान मित्रांसाठी कायम़च वास्तवाचे भान राखून सजग असतात. ह्याच सजगतेतून बापूंनी जुलै २०१२ मध्ये स्वत: दोन सेमीनार कंडक्ट केले व त्यापाठी होते त्यांचे अथक परिश्रम व अभ्यास. या सहस्‍त्रकाच्या पहिल्या