गुरुपौर्णिमा

काल आपण गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला. सद्गुरू बापूंच (अनिरुध्दसिंह) दर्शन घेताना प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. सद्गुरूंच्या चरणी अढळ विश्वास कसा असावा ही दाखवणारी स्टेजची मांडणी खूपच वेधक होती. ” एक विश्वास असावा पुरता | कर्ता हर्ता गुरु ऐसा || ही श्री साई सत चारितातील १९ व्या अध्यायातील ओवी इतक्या सहजतेने पटवणारी मांडणी भक्तांच लक्ष वेधून घेत होती. ही ओवी आपल्या मनात स्थिर करण्याच हे वर्ष आहे हे बापुंनी आपणा सर्वांना सांगितलेच आहे. आपणही असाच विश्वास सद्गुरू चरणी ठेवूया मग तो ” रेखेवर मेख मारणारच आहे”. आपण आपलं काम करूया तो त्याच काम करतोच.

रात्र होत आली तरी सद्‌गुरु बापूंच (अनिरुध्दसिंह) दर्शन घेणारी गर्दी काही संपत नव्हती. अनेक भक्त सद्‌गुरुत्त्वाच प्रतिक असणार्‍या त्रिविक्रमाचं पूजन करुन दर्शनाला येत होते. अस सर्व सुरु असताना शेवटी आरतीची वेळ झाली. सर्व प्रथम बापूंनी (अनिरुध्दसिंह) त्यांच्या गुरुंची (करवीता गुरु – श्रीगुरुदत्त) आरती केली. या आरतीच्या वेळेस मात्र माझे सद्‌गुरु पूर्णपणे ’भक्ताच्या’ भूमिकेत शिरतात व आरती करताना तेव्हढेच भावविव्हळ होतात. बापूंच्या (अनिरुध्दसिंह) आरतीतील ’आर्तता’ बापूंच्या (अनिरुध्दसिंह) चेहर्‍यावरील भावांवरुन समजून येते. खरच भक्त म्हणून पण कस असावं हे बापूंकडेच (अनिरुध्दसिंह) बघून शिकता येतं.

Gurupournima

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: । गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥ श्रीगुरुगीतेमध्ये या श्लोकाद्वारे गुरुमहिमा वर्णिला आहे. वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा या महिन्याभराच्या काळास ‘श्रीगुरुचरणमास’ म्हटले जाते. गुरुपौर्णिमा हा सद्गुरुंच्या ऋणांचे स्मरण करून सद्गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! गुरुपौर्णिमेच्या पर्वावर सद्गुरुंना गुरुदक्षिणा देण्याची पद्धतही आहे. पण सद्गुरु श्रीअनिरुद्ध तर कुणाकडूनच कधीही कुठल्याही स्वरूपात काहीही स्वीकारत नाहीत. अगदी गुरुपौर्णिमेलाही ते साधी फुलाची पाकळीही स्वीकारत नाहीत. सद्गुरु बापू म्हणतात- “मला जर काही

Sadguru's Feet

रात्र होत आली तरी सद्‌गुरु बापूंच (अनिरुध्दसिंह) दर्शन घेणारी गर्दी काही संपत नव्हती. अनेक भक्त सद्‌गुरुत्त्वाच प्रतिक असणार्‍या त्रिविक्रमाचं पूजन करुन दर्शनाला येत होते. अस सर्व सुरु असताना शेवटी आरतीची वेळ झाली. सर्व प्रथम बापूंनी (अनिरुध्दसिंह) त्यांच्या गुरुंची (करवीता गुरु – श्रीगुरुदत्त) आरती केली. या आरतीच्या वेळेस मात्र माझे सद्‌गुरु पूर्णपणे ’भक्ताच्या’ भूमिकेत शिरतात व आरती करताना तेव्हढेच भावविव्हळ होतात. बापूंच्या (अनिरुध्दसिंह) आरतीतील ’आर्तता’ बापूंच्या (अनिरुध्दसिंह) चेहर्‍यावरील भावांवरुन समजून येते.

Sadguru's Feet

काल आपण गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला. सद्गुरू बापूंच (अनिरुध्दसिंह) दर्शन घेताना प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. सद्गुरूंच्या चरणी अढळ विश्वास कसा असावा ही दाखवणारी स्टेजची मांडणी खूपच वेधक होती. ” एक विश्वास असावा पुरता | कर्ता हर्ता गुरु ऐसा || ही श्री साई सत चारितातील १९ व्या अध्यायातील ओवी इतक्या सहजतेने पटवणारी मांडणी भक्तांच लक्ष वेधून घेत होती. ही ओवी आपल्या मनात स्थिर करण्याच हे वर्ष आहे हे