गुरुक्षेत्रम् मंत्र

कलम २:
जी स्त्री किंवा जो असहाय्य तरुण मुलगा गुरुक्षेत्रम् मंत्र दररोज कमीतकमी ५ वेळा म्हणतो त्याच्यावर कोणी बलात्कार करूच शकणार नाही. अगदी १०० लोकांची गॅन्ग आली आणि ती व्यक्ती एकटी आहे, तरी देखील हे शक्य होणार नाही हे माझं वचन आहे. अशावेळी मी स्वत: आडवा पडेन हे लक्षात ठेवा. ज्यांना संस्कृतचा उच्चार अजिबात जमत नसेल त्यांनी हा गुरुक्षेत्रम् मंत्र मोडक्या तोडक्या भाषेत जरी म्हटला, तरी देखील तो करेक्ट (दुरुस्त) मी केलेला असेल आणि फायदा तुमचाच असेल हे लक्षात ठेवा.

कलम ३:
मातृवात्सल्यविंदानमला एक पारायण पद्धती आहे आणि आपण रेग्युलर पण वाचू शकतो. मातृवात्सल्य उपनिषद मी पूर्ण मोकळं ठवलंय. तुम्हाला पाहिजे तो अध्याय पाहिजे तितक्या वेळा वाचा. कुठल्याही क्रमाने वाचा. कसाही वाचा. ज्या स्त्रिला किंवा पुरुषाला अशी भिती वाटत असेल की आपल्यावर दुसरा पुरुष किंवा आपल्यापेक्षा बलवान व्यक्ती बलात्कार करू शकते, त्यांनी मातृवात्सल्य उपनिषद मधले शिवगंगागौरीचे २ अध्याय जे आहेत, त्यांचं एकदा जरी पठण केलं आणि त्यानंतर माता शिवगंगागौरीला सांगितलं की मला अशा, अशा व्यक्तीकडून भिती वाटते, तर त्याचं हे भय ताबडतोब नाहीसं झालेलं असेल कारण भयाचं कारणच नाहीसं झालेलं असेल, भितीचं कारणच उरणार नाही.

गुरुवार पितृवचनम् - १० डिसेंबर २०१५

गुरुवार, दि. १० दिसम्बर २०१५ को श्रीहरिगुरुग्राम में परमपूज्य बापू ने एक बहुत ही महत्त्वपूर्ण विषय पर पितृवचन दिया। श्रद्धावानों के लिए बहुत ही श्रद्धा का स्थान रहनेवाला त्रिविक्रम “श्रीश्वासम” में निश्चित रूप में कैसे कार्य करता है और मानव का अभ्युदय करानेवालीं ‘कार्यक्षमता’, ‘कार्यशक्ति’ और ‘कार्यबल’ इन तीन मूलभूत ज़रूरतों की आपूर्ति कैसे करता है, इस बारे में बापू ने किया हुआ पितृवचन संक्षिप्त रूप में मेरे श्रद्धावान मित्रों

॥ हरि ॐ॥ कल श्रीहरिगुरुग्राम में हुए प्रवचन में, श्रीअनिरुद्धजी ने भारत में हाल ही में हुईं कुछ घटनाओं पर भाष्य किया; जिन घटनाओं के कारण सारा भारत हिल गया था, दहल गया था| हर एक समझदार और संवेदनशील भारतीय नागरिक इन घटनाओं  से व्यथित हो गया| बापु ने अपने इस प्रवचन में अपने सभी श्रद्धावान मित्रों को एक आश्‍वासक दिलासा दिया| बापु के इस प्रवचन का महत्त्वपूर्ण ‘आश्‍वासक’ भाग

आश्‍वासक बापू (Bapu's reassurance and care)

ll हरि ॐ ll  कालच्या श्रीहरिगुरुग्राम येथील आपल्या प्रवचनात, श्रीअनिरुद्धांनी भारतात नुकत्याच घडलेल्या काही घटनांवर भाष्य केलं; ज्या घटनांमुळे अख्खा भारत हादरून गेला, ढवळून निघाला. प्रत्येक सुज्ञ आणि संवेदनशील भारतीय नागरीक ह्या घटनांनी व्यथित झाला. बापूंनी त्यांच्या ह्या प्रवचनामध्ये त्यांच्या सर्व श्रद्धावान मित्रांना एक आश्वासक दिलासा दिला. बापूंच्या ह्या प्रवचनातील महत्त्वाचा ‘‘आश्वासक’’ भाग ह्या ब्लॉगपोस्टबरोबर खाली देत आहे. ‘‘गेल्या तीन चार दिवसांमध्ये, विशेषत: गेल्या आठवड्यामध्ये टी.व्ही. चॅनल्स, पेपर्समधून आम्ही बघत आहोत