श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम् गणेशोत्सव( Shree Aniruddha Gurukshetram Ganeshotsav)
ll हरि ॐ ll काल, गुरुवारी बापू (अनिरुद्धसिंह) प्रवचनाकरिता श्रीहरिगुरुग्रामला येऊ शकले नाहीत आणि त्यांनी त्यांच्या घरच्या गणपतीची म्हणजेच श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथील गणेशोत्सवाची सूचना मला करायला सांगितली. बापूंच्या घरच्या गणपतीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे असेल. बापूंनी त्यांच्या सर्व श्रद्धावान मित्रांना ह्या गणेशोत्सवाचे आग्रहाचे आमंत्रण केले आहे. ह्या गणेशोत्सवाचे विशेष म्हणजे प्रत्येक श्रद्धावानाला बापूंच्या घरच्या गणेशाबरोबरच श्रीमूलार्क गणेशाचे व त्याचबरोबर दरवर्षी ठेवल्या जाणार्या स्वयंभू गणेशाचेही दर्शन घेता येईल. सर्व श्रद्धावान बापूभक्तांकरिता बापूंच्या घरी