उपासना

स्वस्तिक्षेम संवादम् – उपासना

काल परमपूज्य बापूंनी प्रवचनामध्ये स्वस्तिक्षेम संवादम्‌ची संकल्पना सर्व श्रद्धावानांसमोर मांडली; सर्व श्रद्धावानांच्या हितासाठी.

यामध्ये प्रत्येक श्रद्धावानाने चण्डिकाकुलातील कुठल्याही सदस्याशी संवाद साधावयाचा आहे. श्रद्धावानाच्या मनातील भावना, विचार किंवा तो जे काही सांगू इच्छितो ते त्या त्या सदस्यासमोर त्याने मांडावयाचे आहे.

प्रथम बापू श्रीहरिगुरुग्राम येथे प्रवचना आधी,

“सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तु ते।।’

हा श्‍लोक म्हणतील. त्यानंतर कमीतकमी ५ मिनिटांचा काळ असेल, ज्या वेळेस प्रत्येक श्रद्धावानाने डोळे बंद करून, आपण प्रत्यक्ष चण्डिकाकुलासमोर बसलो आहोत हे समजून, जाणून, चण्डिकुलातील कुठल्याही सदस्याशी किंवा सर्वांशी एकत्रितही, त्याला हवा तसा संवाद साधावयाचा आहे. ह्या कालावधीनंतर बापू मातृवात्सल्य उपनिषदातील, हा श्‍लोक म्हणतील.

“नम: सर्वशुभंकरे। नम: ब्रह्मत्रिपुरसुन्दरि।
शरण्ये चण्डिके दुर्गे। प्रसीद परमेश्वरि।।’

बापूंची खात्री आणि ग्वाही आहे की अशा प्रकारे स्वस्तिक्षेम संवादम्‌च्या माध्यमातून चण्डिका कुलाशी किंवा चण्डिकाकुलातील कुठल्याही सदस्याशी साधलेला संवाद त्यांच्यापर्यंत कुठल्याही इतर माध्यमाशिवाय / एजंटशिवाय सहजतेने निश्‍चितच पोहोचेल.

प्रत्येक अधिकृत उपासना केंद्रावरही अशाप्रकारे स्वस्तिक्षेम संवादम् सुरु करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे व त्या संवादम् दरम्यान ते उपासना केंद्र हे हरिगुरुग्रामच असेल हा बापूंचा संकल्प आहे.

बापूंच्या संकल्पानुसार स्वस्तिक्षेम संवादम् हा श्रीहरिगुरुग्राम येथे व उपासना केंद्रावरच साधता येईल.

प्रदक्षिणा सूर प्रार्थना

सद्‌गुरू श्रीअनिरुद्ध बापूंनी काल गुरूवार, दिनांक १० मार्च २०१६ रोजी ’श्रीशब्दध्यानयोग’ या उपासनेची महती विशद केली व ही उपासना झाल्यानंतर प्रत्येकाला स्वत:च्या सप्तचक्रांची प्रदक्षिणा करता येण्यासाठी म्हणून ’प्रदक्षिणा सूर’ प्रार्थना याविषयी सांगितले. श्रीशब्दध्यानयोगमध्ये मातृवाक्याच्या पठणानंतर ही ’प्रदक्षिणा सूर’ प्रार्थना यापुढे समाविष्ट केली जाईल.    सद्‌गुरू श्रीअनिरुद्ध बापूंनी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने स्वत:च्या सप्तचक्रांची केलेली ही प्रदक्षिणा असेल आणि त्यासाठी प्रत्येकाने फक्त ही प्रदक्षिणा सूर ऎकल्याने स्वत:च्या सप्तचक्रांची प्रदक्षिणा होते आणि त्याचबरोबर

Pravachan, God, vedic, prayer, Lord, devotion, faith, teachings, Bapu, Aniruddha Bapu, Sadguru, discourse, Bandra, Mumbai, Maharashtra, India, New English school, IES, Indian Education Society, भक्ती, विश्वास, बापू, अनिरुद्ध बापू, सद्‌गुरू, प्रवचन, सद्‌गुरू अनिरुध्द बापू, suchana, upasana, shreeswasam, utsav, tritrthakeshtra, gurukshetram, tirthasthan, punyakshetra, ambarner, सूचना, उपासना, नित्य उपासना, श्रीश्वासम्‌, समारंभ, उत्सव, अतिशय, सहभागी, थोडक्यात, पुस्तिका, सर्वोच्च देणगी, तिर्थक्षेत्र, गुरूक्षेत्रम्‌, तिर्थस्थान, प्रथम पुरषार्थधाम, पुण्यक्षेत्रम्‌, अंमबरनेर,

‘श्रीश्वासम्’विषयक प्रवचनासंबंधीची सूचना – भाग २ ( Announcement Regarding Discourse On ShreeShwaasam – Part 2 ) ‘श्रीश्वासम्’ या उत्सवाची सर्वच श्रद्धावान उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गुरुवार दिनांक १२ मार्च २०१५ रोजी श्रीहरिगुरुग्राम येथे या उत्सवाबद्दलची माहिती सद्‍गुरु श्री अनिरुद्ध म्हणजेच बापू स्वत: देणार आहेत. हा उत्सव ही जीवनातील सर्वोच्च भेट मी तुम्हाला देत आहे, असे बापुंनी या वेळी सांगितले. ‘श्रीश्वासम्’ची माहिती देणार्‍या या विशेष प्रवचनाबद्दलची सूचना सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २६

Aniruddha Bapu, अनिरुद्ध बापू, Bapu, बापू, Anirudhasinh, अनिरुद्धसिंह, महिना, month, mahina, श्रेष्ठ, भाषा, language, bhasha चमत्कार, भिती, fear bhiti, बदल, badal change, देव, dev, God, घोटाळा, परमात्मा, paramatma, ताकद, takad, strength, मदत, madat, help, महाशिवरात्री, शिवरात्री, mahashivratri, shivratri, lord, उपासना, upasana, प्रार्थना, prarthana शिव, shiv प्रदोषकाल, pradoshkal, Significance of doing Shiv Upasana on Shivratri at Pradoshkaal

शिवरात्रीला प्रदोषकाली शिव उपासना करण्याचे महत्त्व (Significance of doing Shiv Upasana on Shivratri at Pradoshkaal) दर महिन्याला शिवरात्रीच्या(Shivratri) प्रदोषसमयी भगवान शिवाचे स्मरण करावे. त्याची प्रार्थना करावी की हे शिवा, हे महादेवा, माझ्यातील अनुचिताचा लय करून तुला जे काही बदल घडवून आणायचे आहेत, ते तू घडवून आण, त्याने माझे भलेच होणार आहे. शिवरात्र आणि प्रदोषकाल यांच्या महत्त्वाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २७ फेब्रुवारी २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू

Aniruddha Bapu, अनिरुद्ध बापू, Bapu, बापू, Anirudhasinh, अनिरुद्धसिंह, भकती, उपासना, जुगाड, मोटरसायकल, भगवान, साई, मा, चण्डिका, श्रध्दा, भार, किसान, विश्वास, भरोसा, सबुरी, farmer, bike, burdens, god, lord, faith, juggad, kisan, maa chandika, chandika kul, शरण, God will take care of your burdens

भगवान हमारा भार उठाने के लिये तैयार है। ( God will take care of your burdens ) हम भगवान (God) से सब कुछ माँग सकते है। अगर हमारी श्रद्धा कम हो रही है, तो भी हमे उसीसे माँगनी चाहीये। हम भगवान से श्रद्धा, विश्वास, भरोसा, सबुरी सब कुछ माँग सकते है। इसके बारे में परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूनें अपने २८ नवंबर २०१४ के हिंदी प्रवचन में बताया, जो आप

उपासना, वेद, कृपा, कामना, संकट, साई, सांघिक उपासना, मुझे, गुरु, बाबा, लोग, प्रमाण, मन, भजन, advantage, bhaav, भाव, upasana, फ़ल, मैं, पत्नी, जो जो मज भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मीही त्यासी, वचन, भावना, अहम, आवाम, वयम, मन का भाव, समान हिस्सा, लोग, विचार, मन की शांती, feeling, saibaba, sainath, human, बिमारी, भला करना, सौ लोग, illness, एकरुप होना, अनुकूल भाव, दर्शन, सरिखा, भाई,

साईनाथ कहते हैं- भजेगा मुझको जो भी जिस भाव से। पायेगा कृपा मेरी वह उसी प्रमाण से (Sainath Says, I Render To Each One According To His Faith) सद्‍गुरुतत्त्व की उपासना करने वाले श्रद्धावानों के मन में ‘यह मेरा सद्‍गुरु मेरा भला ही करने वाला है’ यह भाव रहता है। इस एकसमान भाव के कारण सामूहिक उपासना में सम्मिलित होनेवाले श्रद्धावानों को व्यक्तिगत उपासना की अपेक्षा उस सामूहिक उपासना से

ब्राह्ममुहूर्ताचे महत्त्व - भाग २ (The Importance of Brahma Muhoorta- Part 2) - Aniruddha Bapu Marathi Discourse 31 March 2005

ब्राह्ममुहूर्ताचे महत्त्व  – भाग २ रोज ब्राह्ममुहूर्तावर उठून उपासना करणे ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य करावे, पण आजच्या धकाधकीच्या काळात सर्वांनाच हे करणे सहज शक्य होणार नाही, तरीही महिन्यातून एकदा तरी ब्राह्ममुहूर्तावर उठून उपासना करणे हे अचिन्त्य लाभ देणारे आहे. ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी आत्माराम साक्षीरूपात न राहता चेतन स्वरूपात आमच्या सत्प्रवृत्तीला प्रेरणा देतो, हे लक्षात घेऊन ही संधी साधली पाहिजे. ब्राह्ममुहूर्ताच्या महत्त्वाबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात

ब्राह्ममुहूर्त ही प्रार्थना करण्यासाठी उत्तम वेळ (The best time to pray is Brahma Muhoorta) - Aniruddha Bapu Marathi Discourse 31 March 2005

यज्ञाला संस्कृतमध्ये मख असे म्हणतात. मानवाने लक्षात घ्यायला हवे की राम मखत्राता आहेच, पण तो माझ्या जीवनात मखत्राता स्वरूपात प्रकटावा यासाठी मला मखकर्ता व्हायला हवे. रामप्रहरी राम घ्यावा म्हणजेच भगवंताचे नाम घ्यावे असे म्हणतात. ब्राह्ममुहूर्तावर नामस्मरण, प्रार्थना आदि करणे का महत्त्वाचे आहे याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

bapu

(गणेशोत्सवाचे निमन्त्रण )Invitation for Ganapati Festival परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी दि. २१-०८-२०१४ रोजीच्या प्रवचनात त्यांच्या सर्व श्रद्धावान मित्रांना गणेशोत्सवाचे निमन्त्रण दिले. गुरुवार दि. २८-०८-२०१४ रोजी संध्याकाळी गणपतिचे आगमन होईल आणि पुनर्मिलाप सोहळा रविवार दि. ३१-०८-२०१४ रोजी संपन्न होईल. सद्गुरु श्री अनिरुद्धांनी दिलेले आमन्त्रण आपण या व्हिडियोत पाहू शकता.  ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

उपासना शब्द का अर्थ (The meaning of 'Upasana') - Aniruddha Bapu Hindi Discourse 26 Feb 2004

उपासना शब्द का अर्थ हैं भगवान के नज़दीक बैठना। याने भगवान के गुणों के नज़दीक बैठना। मेरे मन को भगवान के नज़दीक बिठाने की कोशिश करना, कम से कम मेरी बुद्धी पूरी तरह से भगवान के शरण में लगानाl इस बारे में परमपूज्य सद्‌गुरु अनिरुद्ध बापू ने अपने गुरूवार दिनांक २६ फरवरी २००४ के हिंदी प्रवचन में मार्गदर्शन किया वह आप इस व्हिडियो में देख सकते हैं। ॥ हरि ॐ

भगवान के शरण जाना चाहिये (One should seek God's refuge) - Aniruddha Bapu Hindi Discourse 26 Feb 2004

जब तक हम बुद्धी का अपराध नहीं करते तब तक प्राणो से ताकत आती रहती हैंl जबभी बुद्धी का अपराध करते हैं तो प्राणो की ताकत हम तक आ नहीं पहुचती l हमारे नीतिमन को ताकतवर बनाने के लिए बुद्धी का इस्तेमाल करके हमें भगवान के शरण जाना चाहिए, इस बारे में परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापू ने अपने गुरूवार दिनांक २६ फरवरी २००४ के हिंदी प्रवचन में मार्गदर्शन किया