आद्यपिपा

म्हणजेच रतनजींच्या बाबतीत सुखाबरोबर दु:खही आले. ह्या कथेवरून आपल्याला कळते की श्रद्धावानांना सद्-गुरुंच्या चरणी कशाची मागणी करावी आणि कशी करावी हे ठरवावं लागतं. “माझी तर इच्छा अशी आहे, पण तुझी इच्छा असेल तेच दे” हा भाव असावा लागतो कारण माझ्यासाठी काय उचित आहे हे सद्-गुरुंशिवाय कधीच कोणीही सांगू शकत नाही. आद्यपिपा दादाही हेच सांगतात,

प्रारब्ध आणील पुढे काय काळ
आम्ही जरी नेणू करी प्रतिपाळ

आम्ही श्रीअनिरुद्ध महिमामध्ये हेच मागणे मागतो.

जे जे मजसाठी उचित | तेचि तू देशील खचित|
हे मात्र मी नक्की जाणीत| नाही तक्रार राघवा|

त्याचप्रमाणे बापू आपल्या दिग्दर्शक गुरुंच्या गुणसंकीर्तनामध्ये (श्रीसाईमहिमामध्ये) म्हणतात,
मजला आवडो अथवा नावडो| तू जे इच्छिसी तेचि घडो|
हेचि मागता न अवघडो| जीभ माझी|

…आणि म्हणून हेमाडपंत आपल्या साईनाथांबरोबरच्या पहिल्या धूळभेटीनंतर आपल्याला सांगतात,

साईदर्शनलाभ घडला| माझिया मनींचा विकल्प झडला|
वरी साईसमागम घडला| परम प्रकटला आनंद|
साईदर्शनीं हीच नवाई|दर्शनें वृत्तीसी पालट होई|
पूर्वकर्माची मावळे सई| वीट विषयीं हळूहळू|

– (श्रीसाईसच्चरित अ.२, ओ.१४४, १४५)

म्हणजेच फक्त साईनाथांच्या, सद्-गुरुंच्या दर्शनाने काय झालं :
१) माझिया मनाचा विकल्प झडला – मनातील संकल्प विकल्प नष्ट होतात
२) परम प्रकटला आनंद – जीवनातील सर्वोच्च (परम) आनंद अनुभवता येतो.
३) पूर्वकर्माची मावळे सई – गतकर्माचा “अनिष्ट प्रभाव” लय पावू लागतो
४) वीट विषयीं हळूहळू – षड्-रिपूंपासून भक्त / श्रद्धावान लांब जातात म्हणजेच त्यात ते
सहजतेने अडकत नाहीत.

साई द गाइडिंग स्पिरिट (Saibaba the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (फोरम पोस्ट नंबर – ४) Hemadpant's Journey

अनेक जणांनी सपटणेकरांच्या(Sapatnekar) कथेचा आधार घेऊन साईनाथ(Sainath) व हेमाडपंतांबद्दल खूप सुंदर विचार मांडले आहेत. आधी साईनाथांची(Saibaba) महती कानावर येऊन सुद्धा त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता न वाटलेल्या सपटणेकरांना, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद घटनेनंतर साईनाथांची झालेली आठवण व साईनाथांनी वारंवार “चल हट्” असे उद्गार काढूनही सपटणेकरांनी साईनाथांचे घट्ट धरून ठेवलेले चरण, ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी ह्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आद्यपिपादादांच्या (Adyapipa)अभंगातील ओव्यांचा खूप समर्पक वापर केला

साई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant's Journey) (फोरम पोस्ट नंबर – ३)

हेमाडपंतांच्या (Hemadpant) मित्राच्या मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो आणि हेमाडपंतांच्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो. हेमाडपंतांच्या मित्राचं पुढे काय झालं हे आपल्याला माहित नाही. जी परिस्थिती हेमाडपंतांच्या मित्राची आहे तीच परिस्थिती सपटणेकरांची आहे. सपटणेकरांच्याही मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो. हेमाडपंतांच्या मित्राला आयुष्यात पुढे शांती मिळाली किंवा नाही ह्या विषयी हेमाडपंत काही सांगत नाहीत. पण साईनाथांकडे येण्यापूर्वी जी परिस्थिती सपटणेकरांची आहे तीच परिस्थिती हेमाडपंतांच्या मित्राचीही होती. जीवनात सद्‍गुरुंचा प्रवेश झाल्यानंतर काय होतं हे सपटणेकरांच्या(Sapatnekar)

नव्या फोरमची सुरुवात : साई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंत - २ (Hemadpant)

हेमाडपंतांविषयी (Hemadpant) आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. (१) हेमाडपंत(Hemadpant) ‘रेसिडेंट मॅजिस्ट्रेट’ म्हणून काम करत होते; म्हणजेच ते ‘उच्चपदस्थ’ होते. (२) हेमाडपंत साईनाथांकडे जाण्याचे श्रेय काकासाहेब दीक्षित(Kakasaheb Dixit) व नानासाहेब चांदोरकर (Nanasaheb Chandorkar) यांना देतात. (संदर्भ अ.२/ओ.1०१) (३) हेमाडपंतांच्या मनाची स्थिती साईनाथाकडे(Sai) येण्याच्या वेळेस कशी होती? तर अतिशय उद्विग्न. इथून हेमाडपंतांची गोष्ट चालू होते. काकासाहेब दिक्षित हेमाडपंतांना भेटतात, साईबाबांचा(Saibaba) महिमा सांगतात व त्यांना साईनाथांकडे येण्याचा आग्रह करतात आणि हेमाडपंत

साई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant's Journey) (फोरम पोस्ट नंबर - २)

अनेक जणांनी माझ्या आधीच्या पोस्टवरती आपल्या कॉमेंट्स लिहील्या आहेत. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी, श्रीकांतसिंह नाईक ह्यांनी खूप सुंदररित्या आपले विचार मांडले आहेत. त्याचप्रमाणे फोरममध्ये भाग घेतलेल्या इतर सर्वांचेही मन:पूर्वक कौतुक. सर्व श्रद्धावान श्रीसाईसच्चरित (Shree Saichcharit) खूप प्रेमाने वाचतात ह्याचा मला आनंद वाटतो. प्रत्येकाकडून एक वेगळी dimension बघायला मिळते. तसेच टेलिग्रामवरती “श्री साई सच्चरित Discussion”  हा श्रीसाईसच्चरितावर डिस्कशन ग्रुप सुरू झाल्याचे बघितले. ही मंडळीही खूप छान लिहीतायेत. श्रद्धावीरा दळवी यांनी त्यांच्या

श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा - पारितोषिक वितरण समारोह (Shree Saisatcharit Panchshil Exam)

गत इतवार अनेक श्रध्दावानों को एक बहुत ही अनोखे समारोह में शामिल होने अवसर मिला। मैं भी उस में शामिल था। यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया। इस समारोह में इन परिक्षार्थियों का अभिनंदन करने हेतु श्रीहरिगुरुग्राम में ३००० से अधिक श्रध्दावान

कहे साई वही हुआ धन्य धन्य| हुआ जो मेरे चरणों में अनन्य || (Sai the Guiding Spirit Saisatcharit)

पिछले ड़ेढ दो साल से सद्गुरु श्रीअनिरुद्धजी ‘श्रीसाईसच्चरित’ (Shree Saisatcharit) पर हिन्दी में प्रवचन कर रहे हैं। इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये। उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया। 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों देनी चाहिए, यह हमें समझाया। बापु कहते हैं, ‘‘हम सबको

Shri Sai Satcharita Panchasheel Examinations

ll Hari Om ll   In yesterday’s Daily Pratyaksha are published the question papers relating to the Panchasheel Examinations on the Shri Sai Satcharita conducted by Shree Sai Samartha Vidnyan Prabodhini. In this examination which is held twice a year, Shraddhavaans appear in thousands, many of them, appearing all over again, after having completed their previous round of examinations from Prathama(First) to Panchama (Fifth). Bapu (Aniruddhasinh), the ever benevolent, has provided

How to Use Forum (Sai - The Guiding Spirit)

ll Hari Om ll I am extremely happy to see the response and participation from all the bhaktas in the Forum; “Sai – The Guiding Spirit” which was launched yesterday by me.  Sai – The Guiding Spirit  To make involvement and usage of all the participants easier I am posting the User Help Manual / Guide which will help you with exact screen shots how would someone become member of the

Sai - The Guiding Spirit - First topic in forum

॥ हरि ॐ ॥   आज शिवरात्री. दर शिवरात्रीला श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् मध्ये श्रीमहादुर्गेश्वराचे पूजन होते. दर महिन्याला होणारे हे पूजन पुरोहित करतात. मात्र आज श्रावणात येणार्‍य़ा या शिवरात्रीला मी पूजन करायचे असे सद्‌गुरू बापूंनी (अनिरुद्धसिंह) सांगितले आहे. दरवर्षी आपण श्रीहरिगुरुग्राम येथे श्रीवालुकेश्‍वराचे म्हणजे वाळूने बनवलेल्या शिवलिंगाचे पूजन करतो. अवधूतचिंतन उत्सवात आपण शिवलिंगांचे पूजन केले.  सद्‌गुरू बापूंनी (अनिरुद्धसिंह) आपल्याला परमशिव, सदाशिव व नित्यशिव ह्या संकल्पना समजावून सांगितलेल्या आहेत. आज ’साईसच्चरिता’च्या  या फोरममध्ये आपला