आत्मबल

बरोबर एक वर्षापूर्वी ५ व ६ नोव्हेंबर २०११ या दोन दिवशी श्रीहरिगुरूग्राम येथे दिवाळीचा जल्लोष साजरा होत होता. हा जल्लोष होता उत्सवाच्या आनंदाचा आणि आनंदाच्या उत्सवाचा… म्हणजेच २ दिवस चालणार्‍या आत्मबल महोत्सवाचा. ह्या महोत्सवाची संपुर्ण संकल्पना होती नंदाईची आणि त्याच बरोबर होते तीचे अविरत श्रम आणि तीच्या टीमची अतोनात मेहनत.
स्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र हा उपक्रम बापू आणि नंदाई ह्यांच्या मार्गदर्शनाखाली १९९८ साली सुरू करण्यात आला. अतिशय आगळ्या वेगळ्या अशा ह्या उपक्रमात सामील होण्यासाठी स्त्रियांच्या रांगा लागल्या . पण आपल्याला प्रश्‍न पडेल की हा उपक्रम  बापू  आणि नंदाई ह्यांनी का सुरू केला असेल?
नक्कीच हा उपक्रम कोणत्याही प्रकारची स्त्रियांची चळवळ उभी करण्याच्या ध्येयाने सुरू झाला नाही. तर कुठल्याही प्रसंगाला धैर्याने आणि आत्मविश्वासाने समोरी जाणारी सक्षम, स्वावलंबी कुटूंब वत्सल अशी खंबीर स्त्री घडविणे हा ह्या मागचा हेतू होता व आहे.
“पावित्र्य हेच प्रमाण” ह्या बापूंच्या मूळ सिद्धांतावरच आत्मबलचा हा वृक्ष आज दिमाखात उभा आहे. पहिला आत्मबलचा वर्ग सुरू झाला तो अवघ्या २८ स्त्रियांच्या सहभागाने, पण नंदाईने रूजवलेल्या ह्या छोट्याशा बीजाचे रूपांतर तिच्या प्रेमाने, कारूण्याने आणि अपार श्रमाने सुंदर रोपट्यात झाले व बघता बघता, त्याचा वृक्ष आज १३ वर्षानंतर १३०० स्त्रियांना बरोबर घेऊन गगनाला भिडायला निघाला आहे. लवकरच हा वृक्ष अधिकाधिक फोफावत जाऊन त्याचा वट वृक्ष होईल ह्यात शंका नाही. आता केवळ मुंबईतच नाही तर पुण्यातदेखील आत्मबलचा उपक्रम सुरू झाला आहे.
आत्मबल विकास वर्गात सहभागी झालेल्या प्रत्येक स्त्रीला विकासाची दिशा मिळते ती नंदाईच्या बोलांमधूनच. नंदाई प्रत्येक स्त्रीशी, तिच्या प्रत्येक लेकीशी हितगुज करते. जणू तीच्या मनातले ओळखून तिला आत्मविश्‍वास देते. घराचा उंबरठाही कधीही न ओलांडलेली स्त्री असो वा कॉर्पोरेट सेक्टरमधील मोठ्या हुद्यावरील एखादी स्त्री असो, प्रत्येकीची जडण-घडण वेगळी. म्हणूनच प्रत्येक लेकीच्या विकासासाठी नंदाईची शिदोरीही वेगळीच असते.
Aatmabal Programme 2013

Last night the Aatmabal Programme 2013 came to an end. Words fail me in trying to describe how it was. At the moment, it is beyond any adjectives. All that I can say for myself and on behalf of all those who were present at Shri Harigurugram yesterday is Ambadnya.

No praise would be too high for our dear Nandai, who planned things to the last detail. Bringing together a group of Shraddhavan ladies, many of them elderly, and most of them shy and introverted, and transforming them into achievers and winners, in a matter of just six months, is in itself a great achievement. Every single item that was presented left an indelible mark on the mind. I can say with absolute certainty that there wasn’t a single eye that did not shed tears while watching the heart-rending performances put up.

आनंदाचा उत्सव.. आत्मबल महोत्सव(The festival of Happiness Aatmabal Mahotsav)

ll हरि ॐ ll     बरोबर एक वर्षापूर्वी ५ व ६ नोव्हेंबर २०११ या दोन दिवशी श्रीहरिगुरूग्राम येथे दिवाळीचा जल्लोष साजरा होत होता. हा जल्लोष होता उत्सवाच्या आनंदाचा आणि आनंदाच्या उत्सवाचा… म्हणजेच २ दिवस चालणार्‍या आत्मबल महोत्सवाचा. ह्या महोत्सवाची संपुर्ण संकल्पना होती नंदाईची आणि त्याच बरोबर होते तीचे अविरत श्रम आणि तीच्या टीमची अतोनात मेहनत.   स्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र हा उपक्रम बापू आणि नंदाई ह्यांच्या मार्गदर्शनाखाली १९९८ साली सुरू

Aniruddha bapu, bapu, aniruddha, happy home, Nandai, memories, transformation, Aatmabal, आत्मबल, women, empowerment, power, upliftment, God, prayer, Lord, devotion, faith, teachings, Bapu, Aniruddha Bapu, Sadguru, discourse, भक्ती, बापू, अनिरुद्ध बापू, अनिरुद्ध, भगवान , Aniruddha Joshi, Sadguru Aniruddha, Aniruddha Joshi Bapu,

….आणि आत्मबलच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या… आनंदाचा उत्सव आणि उत्सवाचा आनंद हे ब्रीदवाक्य घेऊन परम पूज्य नंदाईने (माझ्या लाडक्या ताईने) ५ व ६ नोव्हेंबर २०११ रोजी आत्मबल महोत्सव साकारला. अगदी मंत्रमुग्ध करणारा हा असा हा महोत्सव होता. आपल्या तेरा बॅचच्या तेराशे सख्यांना सोबत घेऊन विलोभनीय, अविश्वसनीय आणि “महा” असा महोत्सव साकारला. यासाठी नंदाईसह तिच्या सर्व लेकींनी अहोरात्र मेहनत घेतली. या काळात ताईची (नंदाई) झोप जणू नाहीशी झालेली होती. दत्तगुरु आणि

Nandai's birthday

Tomorrow is the 12th of August, our Param Poojya Nandai’s Birthday. To Suchitdada and me, She is our Taai our dearest and most loving elder Sister. We all celebrated her 50th Birthday last year in a grand manner.  To describe Nandaai in a single sentence is no mean task, but is achieved quite magnificently through the following words “Aniruddhachi Shakti Nanda Avatarli Jagati“, [Nanda, the all pervading Strength and Power of Aniruddha has manifested herself in this World]. The

Nandai's birthday

नंदाईचा वाढदिवस – Nandai’s birthday उद्या, दिनांक १२ ऑगस्ट म्हणजेच आपल्या परम पूज्य नंदाईचा (माझ्या व सुचीतदादांच्या लाडक्या ताईचा) वाढदिवस आहे. गेल्या वर्षी आपण सर्वांनी तिचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला होता.   नंदाईचे वर्णन एका वाक्यात करावयाचे म्हटले तर “अनिरुद्धची शक्ती नंदा अवतरली जगती” ह्याच वाक्याने होऊ शकेल. खरंच तिच्या पूर्ण जीवनाचे सार ह्या एका वाक्यातच सामावलेले आहे. माझी नंदाई म्हणजेच माझ्या सदगुरूंची शक्ती आहे आणि ती मूर्तिमंत भाक्तीरूपिणी