स्तुतिप्रार्थना
(Stuti-Prarthana)
आदिमाता चण्डिका आणि तिचा पुत्र त्रिविक्रम हे मानवाची प्रार्थना ऐकून त्यानुसार उचित सहाय्य पाठवत असतातच, पण त्या सहाय्याचा स्वीकार करण्यासाठी मानवाचा विश्वास मात्र असणे आवश्यक आहे. पण प्रार्थना म्हणजे केवळ देवाकडे मागणे नव्हे तर भगवंताची स्तुती करून म्हणजेच त्याच्यावर, त्याच्या गुणांवर विश्वास उच्चारून मग आपले मागणे मांडने. भगवंताच्या आरतीमध्ये अशी स्तुतिप्रार्थना केलेली आम्हाला आढळते. स्तुतिप्रार्थना म्हणजे काय याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १८ जून २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥