जलाचा अध्यात्मिक इतिहास

रम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २० फ़ेब्रुवारी २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे त्रिविक्रमाचा प्रतिनिधि असणाऱ्या जलाचा अध्यात्मिक इतिहास काय आहे, हे सांगीतले. बापूंनी पुढील व्हिडिओमध्ये हा मुद्दा स्पष्ट केला आहे.