शिवरात्रीला प्रदोषकाली शिव उपासना करण्याचे महत्त्व (Significance of doing Shiv Upasana on Shivratri at Pradoshkaal) Aniruddha Bapu Marathi Discourse 27-Feb-2014

शिवरात्रीला प्रदोषकाली शिव उपासना करण्याचे महत्त्व (Significance of doing Shiv Upasana on Shivratri at Pradoshkaal)

दर महिन्याला शिवरात्रीच्या(Shivratri) प्रदोषसमयी भगवान शिवाचे स्मरण करावे. त्याची प्रार्थना करावी की हे शिवा, हे महादेवा, माझ्यातील अनुचिताचा लय करून तुला जे काही बदल घडवून आणायचे आहेत, ते तू घडवून आण, त्याने माझे भलेच होणार आहे. शिवरात्र आणि प्रदोषकाल यांच्या महत्त्वाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २७ फेब्रुवारी २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥