सक्रिय करमणुकीचे महत्त्व
माणसाने करमणुकीसाठी उचित वेळ देणे गैर नाही. मनाला सक्रिय करमणुकीत, उदा. मैदानी खेळ वगैरेंमध्ये रमवण्याने मन अधिकाधिक समर्थ बनते आणि त्यात चुकीच्या गोष्टी शिरण्याची जागाच उरत नाही. माणूस जेव्हा निष्क्रिय करमणुकीत अडकतो तेव्हा त्याचे मन दुर्बल बनते. सक्रिय करमणुकीचे महत्त्व आणि आवश्यकता याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०९ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥